16 min

चॉकलेट उत्पादन हवामान बदलामुळे कमी होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेच‪ी‬ गोष्ट दुनियेची

    • Science

चॉकलेट कुणाला आवडत नाही? पण सध्या कोको आणि चॉकलेटच्या उत्पादनांच्या किंमती वाढल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. फेब्रुवारी 2024 मध्ये तर चॉकलेटच्या किंमतीनं नवा विक्रम रचला. अमेेेरिकेतत कोकोची किंमत दुप्पटीनं वाढली आणि कोको आता तिथे प्रतिटन 5874 डॉलर्सला पोहोचलं आहे.
कोको उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देेशांना सध्या हवामान बदलाचा सामना करावा लागतो आहेे. त्यामुळेच या किंमती वाढल्या आहेत का?
प्रेझेेंटर : जान्हवी मुळेे
ऑडियो एडिटिंग : तिलक राज भाटिया

Top Podcasts In Science

Hidden Brain
Hidden Brain, Shankar Vedantam
ShoSalfa? | شسالفة؟
Imane
بودكاست علمي جدا
Kerning Cultures Network
StarTalk Radio
Neil deGrasse Tyson
Science Vs
Spotify Studios
Unexplainable
Vox