130 episodes

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !!
'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.

Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast Vechleli Phule

    • Arts

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !!
'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.

Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    दहावीच्या बाईस | Dahavichya Bai

    दहावीच्या बाईस | Dahavichya Bai

    दहावीच्या बाईस 
    आपल्या सर्वांच्या शैक्षणिक काळामध्ये असे काही हाडाचे शिक्षक आपल्याला भेटतात की त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. कधी रागावतात, दटावतात, तर कधी प्रेमाने जवळ घेऊन कौतुकाची थापही पाठीवर देतात. अश्या आपल्या लाडक्या बाई, सरांसाठी काही कविता.
    1. प्रिय बाईस
    कवी - प्रवीण दवणे
    कवितासंग्रह - गंधखुणा 
    2. दहावीच्या बाई
    कवी - निरंजन उजगरे
    कवितासंग्रह - नवी घरे

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    • 7 min
    झाला बेभान पाऊस | Jhala Bebhan Paus

    झाला बेभान पाऊस | Jhala Bebhan Paus

    झाला बेभान पाऊस
    पावसाळा कोणाला नाही आवडत ? त्याची भुरळ लहान- थोर सर्वांवरच पडते. तो या सृष्टीची अन् मनाचीही तहान भागवतो. निसर्गाचं एक अनोखं रूप आपल्याला अनुभवायला मिळतं ते फक्त आणि फक्त या वृष्टीच्या कृपेने. चला तर मग चिंब भिजून जाऊयात कवितांमध्ये.
    1. पाऊस चौफेर
    कवी - सुधीर मोघे
    कवितासंग्रह - आत्मरंग
    2. झाला बेभान पाऊस
    कवी - नलेश पाटील
    कवितासंग्रह - हिरवं भान

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    • 6 min
    गुलमोहर | Gulmohar

    गुलमोहर | Gulmohar

    गुलमोहर
    लालबुंद घोसानी डवरलेला गुलमोहर कोणाला भुरळ घालणार हे अशक्यच. त्याचं ते मोहक रूप, सुंदर रंग, त्याचा लालभडक सडा पाहणं हे उन्हाळ्यातील अतिशय विलोभनीय दृश्य. चला तर आनंद घेऊया या बहरलेल्या गुलमोहराचा.
    1. गुलमोहर 
    कवी - इंदिरा संत 
    कवितासंग्रह - गर्भरेशीम
    2. गुलमोहर 
    कवी - मंगेश पाडगावकर 
    कवितासंग्रह - नवा दिवस

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    • 4 min
    आंबे आणि आंबेच | Aambe Aani Ambech

    आंबे आणि आंबेच | Aambe Aani Ambech

    आंबे आणि आंबेच
    फळांचा राजा, उन्हाळ्यात आपल्या जीवाला थंडावा देणारा, मनामनात आणि पोटापोटात घर करणारा असा हा आंबा. त्याचा सुगंध, रंग, चव काय बहार आणतात ना या रणरणत्या उन्हात. चला तर मग ताव मारुयात आंब्यांच्या कवितांवर.
    1. आंबे
    कवी - यमकविता (FB)
    2. आंबे - पहिली ते दहावी
    कवी - शंकर वैद्य
    कवितासंग्रह - बालभारती

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    • 5 min
    झाडांच्या मनात | Jhadanchya Manat

    झाडांच्या मनात | Jhadanchya Manat

    झाडांच्या मनात
    निसर्गाची सुंदर देणगी म्हणजे झाडं..ही झाडं , पाखरं, आकाश, झरे खूप काही निर्व्याज प्रेमाने देत राहतात. त्यांच्या सौंदर्याची उधळण मुक्त हस्ताने करत राहतात. चला तर मग हरवून जाऊया या हिरवळीमध्ये कवितांच्या झुल्यावर स्वार होऊन.
    1. लपक झपक झाडातून
    कवी - ना धों महानोर
    कवितासंग्रह - पावसाळी कविता
    2. झाडांच्या मनात जाऊ
    कवी - नलेश पाटील
    कवितासंग्रह - हिरवं भान

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    • 7 min
    आशाळभूत | Ashalbhut

    आशाळभूत | Ashalbhut

    आशाळभूत
    आपण सगळेच एक वेडी आशा मनात ठेऊन जगत असतो. आज हे नाही झालं तर उद्या होईल, असा एक दिलासा आपण सारखा एकमेकांना देत असतो. चला तर मग होऊया आशावादी कवितांसोबत.
    1. आशाळभूत 
     कवी - वैभव जोशी
    कवितासंग्रह - म्हणजे कसं की...
    2. आशावादी 
    कवी - आरती प्रभू 
    कवितासंग्रह - दिवेलागण

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    • 6 min

Top Podcasts In Arts

Podcast Sobre App De Facebook
Alejandro Nava
The Archers Omnibus
BBC Radio 4
.
karla flores
Fresh Air
NPR
jungkook covers
jngkork
Tiktok
semo bros