6 afleveringen

बायग्या टीम घेऊन येत आहे मालवणी आणि मराठी पॉडकास्ट , ज्या मध्ये तुम्हाला मालवणी गोष्टी, किस्से, मुलाखत ऐकायला मिळेल. तुम्हाला आमचे पॉडकास्ट कसे वाटतात ते नक्की कळवा

Baygya Podcast Baygya एक मालवणी चेडू

    • Maatschappij en cultuur

बायग्या टीम घेऊन येत आहे मालवणी आणि मराठी पॉडकास्ट , ज्या मध्ये तुम्हाला मालवणी गोष्टी, किस्से, मुलाखत ऐकायला मिळेल. तुम्हाला आमचे पॉडकास्ट कसे वाटतात ते नक्की कळवा

    Baygya Podcast | Nitin Salunkhe | अज्ञात मुंबई | Episode no 5 | Part 1

    Baygya Podcast | Nitin Salunkhe | अज्ञात मुंबई | Episode no 5 | Part 1

    सयुंक्त महाराष्ट्राचा जिथे विजय झाला, जिथे अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देउन महाराष्ट्राची देशाची ओळख साऱ्या जगाला करुन दिली. City of Gold म्हणून ओळखली जाणारी आपली मायानगरी म्हणजेच मुंबई. अनेक वर्ष आपण पुस्तक,एकांकिका, नाटक,सिनेमा मधून ह्या शहराची पाळ मूळ ऐकत बघत असतो पण खरोखरच त्याचं validation करुन अभ्यास करुन जास्त खोल जायचा प्रयत्न खूप कमी व्यक्ती करतात. नमस्कार माझं नाव समाधान रावजी यादव, baygya ह्या यूट्युब चॅनेल वर तुमच सर्वांचं स्वागत आहे. आपण आज पासून आपल्या चॅनल वर विविध क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखत घेऊन त्यांचे अनुभव,किस्से आणि त्यातुन आपण काही नविन शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत मराठी ब्लॉगर नितीन साळुंखे सर.  नितीन साळुंखे लिखित व मनोविकास प्रकाशन प्रकाशित 'अज्ञात मुंबई' हे पुस्तक मुंबंई, ठाणे व महाराष्ट्रातील पुस्तकांच्या सर्व प्रमूख दुकानांतून उपलब्ध आहे.

    किंमत ४७५/-  amazon.in आणि www.manovikasprakashan.com यावरही हे पुस्तक उपलब्ध आहे.

    • 30 min.
    Eco sensitive म्हणजे नेमकं काय ? | Episode no. 1 | Ft. Konkani Ranmanus

    Eco sensitive म्हणजे नेमकं काय ? | Episode no. 1 | Ft. Konkani Ranmanus

    What is Eco sensitive

    • 4 min.
    गावच्या आठवणी l बायग्याचा Podcast | Ep.no. 4

    गावच्या आठवणी l बायग्याचा Podcast | Ep.no. 4

    Writer : Samadhan R Yadav, Voice over : Prathameysh Shrikant Desai, Concept : Baygya Team

    • 3 min.
    गावाकडचा घर | बायग्याचा Podcast | Ep.no. 3

    गावाकडचा घर | बायग्याचा Podcast | Ep.no. 3

    Writer : Pranil Kadam, Music : Prashant Satoshe, Edit : Samadhan, Voice over : Pranil Kadam, Concept : Team baygya

    • 2 min.
    गणपती आणि चाकरमानी | बायग्याचा Podcast | Ep.no. 2

    गणपती आणि चाकरमानी | बायग्याचा Podcast | Ep.no. 2

    Writer : Pranil Kadam, Voice over : Hemchandra Sawant , Concept : Team baygya

    • 4 min.
    खळ्यातला लगीन | बायग्याचा Podcast | Ep.no. 1

    खळ्यातला लगीन | बायग्याचा Podcast | Ep.no. 1

    Voice over artist : Hemchandra Sawant, Archana Parab Concept : Baygya Team

    • 5 min.

Top-podcasts in Maatschappij en cultuur

Geldtaboe door Slim Sparen
Charlotte Van Brabander van Slim Sparen
De Wereld van Sofie
Radio 1
Nieuwe Feiten
Radio 1
Als de muren konden praten
radio2
Last Goodbye
De Tijdloze
Iemand
Radio 1