41 min

सृजनाच्या वाटेवर....मिलिंद जोशी (१‪)‬ स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

    • Books

सर्जनशीलतेची अनिवार ओढ मनात असेल तर आपला `आरसा` होतो म्हणजे नेमकं काय घडतं?शब्द, स्वर, संगीत आणि अमूर्त चित्रांच्या आगळ्या विश्वात रममाण होत आगळं जगणं जगणारे प्रतिभावंत कलाकार मिलिंद जोशी यांनी आपल्या सृजनरंगात रंगण्याचा प्रवास खास कट्ट्याच्या श्रोत्यांपुढे उलगडून दाखविला आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या संवेदनशील कलाकाराची, त्याच्या भावविश्वाची हळूवार उलगड मिलिंद जोशी यांच्या समवेत संतोष देशपांडे यांनी मारलेल्या या गप्पांमधून होतो. अशा या सृजनाच्या वाटेवरच्या गप्पांचा हा पूर्वार्ध तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल, हे नक्की. 