1,509 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Life of Stories Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

    • Kids & Family

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

    कासविणीचे बाळंतपण. ( अंजली भडसावळे , अनघा आरेकर, सोनल शिंदे. )

    कासविणीचे बाळंतपण. ( अंजली भडसावळे , अनघा आरेकर, सोनल शिंदे. )

    मेक्सिको मधल्या Cancun बीच वर रात्री फिरताना अगदी अजब, गोष्ट अनपेक्षितपणे पाहायला मिळाली.समुद्रातून बाहेर पडून बीचवर मोठं खड्डा करून अंडी घालणाऱ्या अनपेक्षित कासविणीशी आमची गाठ कशी पडली त्याची ही चर्चा!

    • 8 min
    # 1503: राहुन गेलेल्या गोष्टी. लेखक : पु. ल. देशपांडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    # 1503: राहुन गेलेल्या गोष्टी. लेखक : पु. ल. देशपांडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    "खेड्यातल्या वडाखाली पोरं सूरपारंब्या खेळताना दिसली की, माझ्या आयुष्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींची मनाला फार चुटपुट वाटते .आता गळाही गेला आणि पायातली हिंडायची, पोरांबरोबर नाचायची शक्तीही." पु. ल. देशपांडे.

    • 9 min
    # 1502: मध आणि मधाचे पोळे: भाग २. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    # 1502: मध आणि मधाचे पोळे: भाग २. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    काही काळापूर्वी, काही शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटले की मधमाश्या हे षटकोनी पोळं नेमके कसे तयार करतात? तर, त्यांना आढळलं की काही मधमाश्या त्यांच्या शरीराचा एक साधन म्हणून वापर करून मेणामध्ये वर्तुळं तयार करायला सुरवात करतात. असं का घडतं हे शास्त्रज्ञांना खरोखर माहित नाही, परंतु मधमाश्या त्यांच्या शरीरातील उष्णता वापरून वर्तुळाच्या आकाराचं मेण वितळवतात आणि षटकोनी आकार बनवतात असं दिसलं.षटकोनी मधाच्या पोळ्यातले आकार पूल, विमान आणि कार यांसारख्या मानव वापरत असलेल्या गोष्टी बांधण्यासाठी सुध्दा उपयुक्...

    • 5 min
    # 1501: अमेरिकी स्त्रीमन. लेखिका मोहना प्रभू देसाई जोगळेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    # 1501: अमेरिकी स्त्रीमन. लेखिका मोहना प्रभू देसाई जोगळेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    "You Indian women always have a shoulder to lean on." असे म्हणून माझ्या गाडीचे टायर बदलून देणारी टीना ही माझ्या मनातल्या अमेरिकन स्त्री च्या चित्रांपेक्षा वेगळी होती. चेहेरा रंगवून , उंच टाचांच्या चपला घालून स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या स्त्री पेक्षा हे वास्तव निराळे होते.

    • 7 min
    # 1500: रिक्त मरण नव्हे, जीवनाची इतिकर्तव्यता. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    # 1500: रिक्त मरण नव्हे, जीवनाची इतिकर्तव्यता. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    लेखक म्हणतो प्रत्येकाने एक जाणून घेतले पाहिजे कि, जर मी आज रात्री झोपलो आणि उद्या उठलो नाही, तर माझ्यामध्ये जी काही सर्जनशीलता आहे ती मी रिकामी केली आहे का? कमीत कमी पश्चात्ताप तेव्हाच होईल जेव्हा किती लक्ष, वेळ आणि शक्ती खर्च केली आहे हे ध्यानात येईल आणि हे योगायोगाने घडत नाही; हे जाणीवपूर्वक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी घडते.

    • 6 min
    # 1499: मध आणि मधाचे पोळे: भाग १. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    # 1499: मध आणि मधाचे पोळे: भाग १. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    तुम्हाला माहित आहे का की मध हा पदार्थ जगातील काही खाद्यपदार्थांपैकी एक आहे जो मानवी जीवन टिकवू शकतो? एक चमचा मध २४ तासांसाठी पुरेसा असतो. मधमाशांनी तयार केलेले प्रोपोलिस हे सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैविकांपैकी एक आहे. मधाची कालबाह्यता तारीख नसते. पूर्वी महान सम्राटांचे मृतदेह सोन्याच्या शवपेटीमध्ये पुरले गेले आणि त्यांचा क्षय टाळण्यासाठी ते मधाने लेपित केले गेले.

    • 6 min

Top Podcasts In Kids & Family

Disney Frozen: Forces of Nature
Disney Publishing, ABC Audio
Hope That Helps! Podcast
Camille + Ramsey
Koala Shine: Daytime Kids Stories
Koala Kids
Encore une histoire
Encore une histoire
Lingokids: Stories for Kids —Learn life lessons and laugh!
Lingokids
Bedtime Stories - Princesses!
Mrs. Honeybee & Friends