12 Min.

मुलांच्या सर्वांगीण विकासाची पाच महत्वाची क्षेत्रे.‪ ‬ Happy Parenting

    • Kindererziehung

बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत 

कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.

आपण जसे एखादं बीज मातीत पेरतो तर त्या बीजाला योग्य ते खतपाणी देखरेख असेल तरच ते बीज फुलते ,बहरते.तसंच लहान मुलांच्या बाबतीतहीअसते. लहान ,मुलांच्या  बालपणाचे बीज योग्संयस्कार, चांगुलपणा, विश्वास, आदर या गोष्टींचे खत पाणी देऊन फुलवायचे असते.

नमस्कार मी कल्पना देवकर  SUPER JUNIOR EXPERT.

येत्या तीन वर्षात मला 3000 पालकांचा पालकत्वाचा प्रवास आनंदी आणि सुखकर करायचा आहे आणि चिमुकल्यांचा सर्वांगिण विकास घडवणे हाच माझा ध्यास आहे.