6 Min.

पर्व दुसरे - अध्याय दुसर‪ा‬ प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

    • Ernährung

प्रकृती पॉडकास्टचे ४१ भाग ऐकल्यानंतर आता नवं काय? दुसऱ्या पर्वात काय आहे? नॅचरोपॅथीमध्ये औषधं गोळ्या इंजेक्शन असं काही नसतं. मग नॅचरोपॅथीमध्ये डॉक्टर करतात तरी काय? दुसऱ्या पर्वात आपण त्याचीच ओळख करून घेणार आहोत.

शिवाय नव्या भन्नाट उपक्रमाची सुरुवात - ऐकताय काय, सामील व्हा! उपक्रमात सामील होण्यासाठी मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar  

 https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  नक्की सामील व्हा.

आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.