9 min

झोप म्हणजेच अखंड ध्यानाची यात्रा Part -1 Maya Danake

    • Self-Improvement

रात्री गाढ झोप येत नाही? त्यामुळे स्वास्थ्य उत्तम राहत नाही? अशा समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते का ? तर माझा हा पॉडकास्ट खास तुमच्यासाठीच. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात 24 व्या श्लोकात असे म्हटले आहे की, एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत // सेनयोरूभयोर्ममध्ये स्थापित्वार्थोत्तम // म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गुडाकेश म्हणतात. गुडाकेश म्हणजेच ज्याने निद्रा आणि अज्ञान यावर विजय मिळवलेला आहे. अर्जुनाने निद्रेवर विजय मिळवला होता. जो आपल्या निद्रेवर विजय मिळवतो तो जग जिंकू शकतो म्हणजेच पुरेशी आणि समाधानकारक झोप घेणे आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा चटकन झोप येत नसेल पुरेशी झोप होत नसेल तर नक्कीच माझा हा बोर्ड कास्ट तुम्ही पूर्ण ऐका आणि Like and Comment and Share सुद्धा करा. खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिंपिक ही फेसबुक कम्युनिटी नक्की जॉईन करा. लिंक खाली दिलेली आहे.https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share