8 min

जगावेळी हिम्मत शाळ‪ा‬ Sewagatha - The Website of Sewa vibhag of Rashtriya swayamsewak sangh (RSS)

    • Sin fines de lucro

आठवी वर्गात शिकणारीतेरा-चौदा वर्षांची किशोर वयातील मुलं म्हणजे आता कुठे त्यांच्या जीवनात शिक्षणाचीखरी सुरुवात झालेली असते. याच वयातील चार मुलं आपलाच वर्गमित्र असलेल्या मोनुला किरकोळ भांडणातून शाळेच्या मधल्या सुट्टीत जबरदस्तीने जवळच्या शेतात नेवून तुटलेल्या बिअरच्या बॉटलने त्याच्यावर वार करतात.