24 min

शालेय ग्रंथालयांची साद..‪.‬ स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

    • Libros

मुलांचे पुस्तकांशी नाते जडले तर त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते, मनात प्रेरणा पेरल्या जातात. याकामी शालेय ग्रंथालये मोठी भूमिका बजावू शकतात. प्रत्यक्षात, आज शाळेतील ग्रंथालयांची स्थिती कशी आहे, यावर संशोधन करुन पीएचडी मिळविलेल्या सीमा तारे यांनी अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आहेत. त्याचाच वेध घेणारा कट्ट्यावर रंगलेला हा संवाद प्रत्येक शिक्षक, पालक आणि पुस्तकप्रेमी घटकाने ऐकायलाच हवा!