14 min

Social questions and discussion with my friend ( in marathi ) | Om & param BHOSALE OM

    • Libros

सामाजिक प्रश्न आणि चर्चा ; सोशल मीडिया , कॉमेडी आणि युट्युबर्स तसेच मोटिवेशन यांवर चर्चा. माझा मित्र परमेश्वर आघाव आणि मी , या चर्चेत परमेश्वर ने आपली भूमिका तडेजोड पणे पूर्ण केली. विचार मंथन मनाला आहत करेल आणि विचार करायला भाग पाडेल असे विचार त्याने या चर्चेत आपणा समोर तसेच माझ्या ही समोर मांडले. खर तर त्याचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्याने ह्या शो करिता आपला वेळ दिला. या शो ला ( podcast) ला गावठी भाषेत मांडायच होत पण काही कारणास्तव अगदी नकळत शुध्द तेचे भाव निर्माण झाले. अश्याच ह्या गप्पा पुढे ही सुरू असतील आपलेही मनपूर्वक आभार. तुम्हाला काही प्रश्न , आपले मत व विचार मांडायचे असल्यास आमच्या इंस्टाग्राम आयडी वर @omkumarbhosale90 या वर मॅसेज करावा. धन्यवाद!!