Quora Marathi Radio Quora Marathi
-
- Education
ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ. mr.quora.com
-
Which is the better course, both MBA Finance and MBA Marketing, that will benefit you in the future?
प्रश्न -एमबीए फायनान्स आणि एमबीए विपणन (मार्केटिंग) ह्या दोन्हीपैकी चांगला कोर्स कोणता ज्यामुळे भविष्यात फायदा होईल? (प्रश्नकर्ता - विकास भरत)
यंत्र अभियांत्रिकीची पदवी आणि व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रतीक ताडे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/एमबीए-फायनान्स-आणि-एमबीए/answers/222204633 -
How to find a job abroad? What do i need to do for that?
प्रश्न -परदेशात नोकरी कशी शोधावी? त्याकरिता काय करावे लागेल? (प्रश्नकर्ता - अभिजीत गायकवाड)
जर्मनीतील म्युनिक येथे स्थित संगणक अभियंता वैभव राजगोळकर यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/परदेशात-नोकरी-कशी-शोधावी/answers/226561533 -
Engine oil is often charged for car servicing. But is there really a way to make sure it has changed?
प्रश्न - गाडी सर्व्हिसिंगसाठी दिल्यावर बऱ्याचदा इंजिन ऑईलचे पैसे लावले जातात. पण खरोखरच ते बदलले गेले आहे याची खात्री करण्याचा काही मार्ग आहे का? (प्रश्नकर्ता - राजेन्द्र म्हात्रे)
यांत्रिक अभियंता दत्तात्रय पिसे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/गाडी-सर्व्हिसिंगसाठी/answers/225433579 -
If P = NP then what happens to internet?
प्रश्न - P = NP असेल तर इंटरनेटचे काय होते?
संगणक अभियंता सुहास भट्टू यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/P-NP-असेल-तर-इंटरनेटचे-काय-होते/answers/161414975 -
What is the Marathi word for payload?
प्रश्न - पेलोडसाठी (payload) मराठीत काय शब्द आहे? (प्रश्नकर्ता - शशिकांत अडबल)
कॅनरा बँकचे माजी अधिकारी सुरेश वानखेडे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/पेलोडसाठी-payload-मराठीत-काय-शब्द/answers/224632430 -
Do you know some laws of nature?
प्रश्न - आपणास काही निसर्गाचे नियम माहिती आहेत का? (प्रश्नकर्ता - विष्णू सोलंके)
पुणे स्थित सॉफ्टवेअर डेव्हलपर शशांक परांजपे यांनी दिलेले उत्तर येथे वाचता येईल. https://mr.quora.com/आपणास-काही-निसर्गाचे-नियम/answers/223874914