Secret Mirror Pallavi Patil
-
- Education
In the mirror we see our own reflection every day. At least once a day. We will meet ourselves anew through this secret mirror. We are going to communicate with ourselves .. Are you curious to know what this secret mirror is and how to look at it, so don't miss a single episode of this podcast series.
-
-
स्वच्या पलीकडे
आपण आज धावफळीचं आयुष्य जगत आहोत. आपण घड्याच्या काट्यांशी इतके जखडून गेलो आहोत की लहान सहान गोष्टितून आनंद घेणंच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळेच आज मानसीक रोगाचे प्रमाण वाढत आहे. पण आज आपण हा आनंद कसा सहज मिळवू शकतो याचं उत्तम उदाहरण पाहणार आहोत. "मनस्पर्शी साहित्य समोह."
काय आहे मनसप्रशी साहित्य समोह आणि कसा सुरू झाला? जाणून घेण्यासाठी एपिसोर्ड पूर्ण ऐका. आवडल्यास 18patilp@gmail.com या इमएल आयडीवर अभिप्राय द्यायला विसरू नका. शिवाय मनस्पर्शि साहित्य समोहाचा भाग होऊ इच्छीत असाल किंव्हा मनसपर्शीविषयी अधीक जाणून घेऊ इच्छीत असाल तर खालील लींकद्वारे फेसबुक समोहाला भेट देऊ शकता. किंव्हा खाली दिलेल्या मेल आयडीवर संप्रक साधू शकता.
mansparshisahityasamuh@gmail.com
https://www.facebook.com/groups/3409419695755162/ -