35 min

नोटाबंदी आणि GST अर्थक्रांती की घोडचूक? | Dr. Pradeep Apte | EP 1/2 ‪|‬ Think Bank

    • Politique

2010 ते 2020 हे दशक आर्थिकदृष्ट्या कसे होते? यूपीए काळातील योजना मोदी सरकारने पुढे चालवल्या? या दशकातील प्रमुख आर्थिक समस्या कोणत्या? या दशकात केंद्र आणि राज्य वाद का उफाळून आला? नोटबंदी मुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नाही? GST ला काँग्रेस का विरोध करत आहे? शेतकरी आंदोलन कसे हाताळायला हवे? या दशकातील अर्थव्यवस्थेतील मंदी कशामुळे आणि कधी पर्यंत? मोदी सरकारच्या काळात आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे का?   

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रदीप आपटे यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १