745 episodes

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

सोपी गोष्‪ट‬ BBC Marathi Audio

    • Health & Fitness

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

    मोठाल्या शहरांमुळे तापमान जास्त वेगाने वाढतंय का? BBC News Marathi

    मोठाल्या शहरांमुळे तापमान जास्त वेगाने वाढतंय का? BBC News Marathi

    दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

    • 5 min
    पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताची तपासणी इतकी महत्त्वाची का? BBC News Marathi

    पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताची तपासणी इतकी महत्त्वाची का? BBC News Marathi

    पुण्यात मध्यरात्री दारूच्या नशेत पोर्शे कारने धकड दिल्याने दोन निष्पाप व्यक्तींचा जीव गेला. तेव्हा एक अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत कार चावलत असल्याचं समोर आलं आहे. पण 19 मेच्या रात्री जेव्हा त्या मुलाच्या रक्ताचे सँपल घेतले आणि त्याची चाचणी केली. तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेत छेडछाड झाल्याचं आता पुणे पोलिसांना सांगितलं आहे. खरंच शरीरातील दारूचं प्रमाण जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी लवकर करणं किती महत्त्वाचं असतं? या चाचणीचे रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो का?
    हेच मुद्दे आपण आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊयात.
    लेखन - गणेश पोळ
    निवदेन - विशाखा निकम
    एडिट - निलेश भोसले

    • 5 min
    कांद्यावर निर्यात शुल्क लावून ग्राहकांचा फायदा - शेतकऱ्यांचा तोटा झाला का? BBC News Marathi

    कांद्यावर निर्यात शुल्क लावून ग्राहकांचा फायदा - शेतकऱ्यांचा तोटा झाला का? BBC News Marathi

    केंद्र सरकारने एप्रिलमध्ये पांढऱ्या कांद्यावरची आणि मे महिन्यात लाल कांद्यावरची अशी सरसकट निर्यातबंदी उठवली. याचा शेतकऱ्यांना फायदा होणं अपेक्षित होतं, पण दुसरीकडे सरकारने तब्बल 40% निर्यात शुल्क लावलं. कांद्याची निर्यातबंदी, निर्यातशुल्क, बाजारातल्या कांद्याच्या किमती आणि शेतकऱ्याचा/व्यापाऱ्यांचा फायदा – तोटा या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सतत ऐकतो, पण यांचं एकमेकांशी काय नातंय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये
    लेखन - गणेश पोळ
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 5 min
    पॅलेस्टाईनला तीन युरोपीय देशांनी मंजुरी दिल्यामुळे काय बदलेल? BBC News Marathi

    पॅलेस्टाईनला तीन युरोपीय देशांनी मंजुरी दिल्यामुळे काय बदलेल? BBC News Marathi

    जगातल्या 143 देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलीय, पण त्यांच्याकडे स्वतःची अशी एक जमीन नाही, ते वेगवेगळ्या भूभागांवर राहतात. अशातच आणखी तीन युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केलीय. यामुळे काय बदलेल? इस्रायलला यामुळे नुकसान होईल का? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये
    लेखन - टीम बीबीसी
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - निलेश भोसले

    • 5 min
    निवडणूक आयोगावर सातत्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे त्यांची प्रतिमा ढासळली आहे का? BBC News Marath

    निवडणूक आयोगावर सातत्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे त्यांची प्रतिमा ढासळली आहे का? BBC News Marath

    दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

    • 7 min
    इराणसमध्ये आता राजकीय उलथापालथ होणार? BBC News Marathi

    इराणसमध्ये आता राजकीय उलथापालथ होणार? BBC News Marathi

    दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

    • 5 min

Top Podcasts In Health & Fitness

ZOE Science & Nutrition
ZOE
Feel Better, Live More with Dr Rangan Chatterjee
Dr Rangan Chatterjee: GP & Author
Just One Thing - with Michael Mosley
BBC Radio 4
Beyond the Mat
Dear Media, Bryony Deery
Exhibit A with Abbey Clancy
Marvellous
Huberman Lab
Scicomm Media

You Might Also Like

तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Sakal Media News
3 Things
Express Audio
Finshots Daily
Finshots
ThePrint
ThePrint

More by BBC

Newscast
BBC News
Just One Thing - with Michael Mosley
BBC Radio 4
Elis James and John Robins
BBC Radio 5 Live
The Martin Lewis Podcast
BBC Radio 5 Live
You're Dead to Me
BBC Radio 4
Desert Island Discs
BBC Radio 4