7 集

* आधुनिक पशु उत्पादन आणि व्यवस्थापन शास्त्र

* शेतकरी आणि पशुपालकांना पशुपालन संबंधित योग्य मार्गदर्शन करणे.

" 🐄🐂 फायदेशीर पशूपालन 🐄🐃🐏🐑🐓 ‪"‬ Dr. Ajit Pawar

    • 商業

* आधुनिक पशु उत्पादन आणि व्यवस्थापन शास्त्र

* शेतकरी आणि पशुपालकांना पशुपालन संबंधित योग्य मार्गदर्शन करणे.

    दुग्धउत्पादक पशुपालक आणि जनावरांच्या आहारातील कॅल्शियम.

    दुग्धउत्पादक पशुपालक आणि जनावरांच्या आहारातील कॅल्शियम.

    दूध उत्पादक पशुपालक आणि जनावरांच्या आहारातील कॅल्शियम या भागामध्ये आपण जनावरांच्या आहारातील कॅल्शिअमचे महत्त्व समजून घेणार आहोत, त्यामध्ये आपण कॅल्शियमची कार्य, कॅल्शियमचे प्रमुख स्रोत, जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होण्याची कारणे, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवणारी लक्षणे, कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून उपाय योजना, जनावरांच्या शरीरासाठी असणारी कॅल्शियमची आवश्यकता आणि लिक्विड कॅल्शियम याबाबत माहिती घेणार आहोत.

    • 5 分鐘
    उच्च प्रतीच्या कालवडी तयार करण्यासाठी कालवडींचे संगोपन आणि व्यवस्थापन

    उच्च प्रतीच्या कालवडी तयार करण्यासाठी कालवडींचे संगोपन आणि व्यवस्थापन

    उच्च प्रतीच्या कालवडी तयार करण्यासाठी कालवडींचे संगोपन आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे त्याबद्दल आपण या भागात माहिती पाहणार आहोत.

    • 7 分鐘
    गाभण काळातील जनावरांचा संतुलित आहार

    गाभण काळातील जनावरांचा संतुलित आहार

    गाभण काळातील जनावरांचा संतुलित आहार कशापद्धतीने असायला हवा याबद्दल आपण या भागांमध्ये माहिती पाहणार आहोत.

    • 3 分鐘
    दुग्धउत्पादन काळातील जनावरांचा संतुलित आहार

    दुग्धउत्पादन काळातील जनावरांचा संतुलित आहार

    दुग्धोत्पादन काळातील म्हणजेच दुधाळ जनावरांचा संतुलित आहार कशा पद्धतीने असायला हवा याबद्दल आपण या भागात माहिती पाहणार आहोत.

    • 5 分鐘
    वाढत्या थंडीचा जनावरावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय योजना.

    वाढत्या थंडीचा जनावरावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय योजना.

    वाढत्या थंडीचे जनावरांवर काय परिणाम होतात आणि त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करायला हव्यात त्याबद्दल आपण या भागांमध्ये माहिती पाहणार आहोत.

    • 5 分鐘
    फायदेशीर पशुपालनाचे महत्त्व

    फायदेशीर पशुपालनाचे महत्त्व

    फायदेशीर पशुपालन करायचे असेल तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण फायदेशीर पशुपालन यांच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत.

    • 3 分鐘

關於商業的熱門 Podcast

投資唔講廢話
阿樂
声动早咖啡
声动活泼
Think Fast, Talk Smart: Communication Techniques
Stanford GSB
Goldman Sachs Exchanges
Goldman Sachs
知行小酒馆
有知有行
Big Take Asia
Bloomberg