7 集

मराठीतून जपानी शिकूया!

Marjarean Kyoudai Saili Riddhi

    • 教育

मराठीतून जपानी शिकूया!

    स्वपरिचय

    स्वपरिचय

    नाव गाव फळ..नाही हो परिचयासाठीचा हा प्रपंच!!

    • 6 分鐘
    जाता जाता आणिक काय बोलावे..

    जाता जाता आणिक काय बोलावे..

    आता निरोप घेतो आम्ही... पॉडकास्टमधून नाही हो.. आइसात्सूनमधून . निरोप घेण्यासंबंधित आइसात्सू शिकूया .

    • 3 分鐘
    चला जरा बाहेर जाऊन येऊ...

    चला जरा बाहेर जाऊन येऊ...

    अलीकडे सूचना जरा जास्तीच वाढल्या आहेत. काय करणार वेळच तशी आहे पण सततच्या काळजीत काही शब्द मनाला सुखावून जातात त्या शब्दांना आपण अभिवादन म्हणतो. असेच अजून काही अभिवादनाचे प्रकार.

    • 4 分鐘
    खाता रहे...

    खाता रहे...

    ह्या भागात खाण्याशी निगडीत वाक्प्रचार म्हणजेच あいさつ.

    • 5 分鐘
    आधीच्या भागावरून पुढे!

    आधीच्या भागावरून पुढे!

    आधीच्या भागात जे शिकलो त्याच स्पष्टीकरण.

    • 3 分鐘
    आमची शिकवण्याची पद्धत, आमचा परिचय , जपानी अभिवादनाचे प्रकार - あいさつ

    आमची शिकवण्याची पद्धत, आमचा परिचय , जपानी अभिवादनाचे प्रकार - あいさつ

    आमच्या या पहिल्या एपिसोडमधे आम्ही मराठीतून जपानी कसं शिकवणार आहोत हे सांगणार आहोत. मग आम्ही 自己紹介(जिकोशोऽकाई- आमचा परिचय) करून तुमच्याशी मैत्री करणार आहोत. मग आपल्या जपानी प्रवासाला सुरुवात करत, आपण あいさつ म्हणजेच जपानी अभिवादनाचे प्रकार शिकणार आहोत!

    • 6 分鐘

關於教育的熱門 Podcast

6 Minute English
BBC Radio
TED Talks Daily
TED
五分鐘心理學 - 樹洞香港 Podcast
樹洞香港 TreeholeHK
纵横四海
携隐Melody
英式英語一分鐘 with 蕭叔叔 2021
RTHK.HK
Learning English For Work
BBC News