8 集

साहित्य, समाज, शिक्षण , राजकारण , अवतीभोवतीच्या घडामोडी,अशा विवीध विषयांवर मुक्त संवाद, चर्चा, मोटिवेशन, इंस्पिरेशन, धमाल मस्ती आणि बरच काही.....छोट्या बाल दोस्तांसाठी गोष्टी, महिलांसाठी आर्थिक सबलीकरण ,मनोरंजन, तरुणांसाठी माहितीपूर्ण विषय , अभ्यास, शिक्षण, व्यवसाय मर्गर्दशन. प्रेरणादायी , सकारात्मक विचार मांडण्याचा आणि..हसत खेळत..आनंद पेरण्याचा प्रयत्न.....

Versatile Varsha Bhosale Prof.Varsha Bhosale

    • 教育

साहित्य, समाज, शिक्षण , राजकारण , अवतीभोवतीच्या घडामोडी,अशा विवीध विषयांवर मुक्त संवाद, चर्चा, मोटिवेशन, इंस्पिरेशन, धमाल मस्ती आणि बरच काही.....छोट्या बाल दोस्तांसाठी गोष्टी, महिलांसाठी आर्थिक सबलीकरण ,मनोरंजन, तरुणांसाठी माहितीपूर्ण विषय , अभ्यास, शिक्षण, व्यवसाय मर्गर्दशन. प्रेरणादायी , सकारात्मक विचार मांडण्याचा आणि..हसत खेळत..आनंद पेरण्याचा प्रयत्न.....

    रामभाऊ म्हाळगी लोक प्रतिनिधित्वाचा आदर्श - लेखक श्री रवींद्र माधव साठे

    रामभाऊ म्हाळगी लोक प्रतिनिधित्वाचा आदर्श - लेखक श्री रवींद्र माधव साठे

    स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांचे जन्मशताब्दी वर्ष ९जुलै२०२१ रोजी सुरू होत आहे ,त्यानिमित्ताने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक सन्माननीय श्री रवींद्र माधव साठे यांनी रामभाऊंच्या कार्याचा घेतलेला आढावा... आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा, आपल्या प्रतिक्रिया आपण bhosalevarsha24@gmail.com या ईमेल ला कळवू शकता. हसत रहा, आनंदी रहा,ऐकत रहा व्हर्सटाईल वर्षा भोसले..

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/profvarsha-bhosale/message

    • 11 分鐘
    धगधगते यज्ञकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.Versatile Varsha Bhosale EP 6

    धगधगते यज्ञकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.Versatile Varsha Bhosale EP 6

    लंडन मध्ये अटक केलेल्या सावरकरांना भारतात आणून खटला दाखल करून अंदमान पर्यंतचा.. अत्यंत वेदनादायी पण प्रेरणा देणारा प्रवास .नक्की ऐका , शेअर करा, सूचना कळवा.

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/profvarsha-bhosale/message

    • 37 分鐘
    बचत गटातून उद्योजकता.... versatile Varsha Bhosale EP 5

    बचत गटातून उद्योजकता.... versatile Varsha Bhosale EP 5

    बचत गटाच्या माध्यमातून उद्योजकता निर्माण होवू लागली आहे.या बचत गटाचे विविध प्रकार आहेत ,या बचत गटांना सहकार्य करणाऱ्या विविध संस्था आहेत, नाबार्ड माविम, यांच्यासोबत अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत, या सर्व संस्था महिलांचे प्रश्न समजून घेवून त्यांच्यातील कला गुणांना व्यासपीठ देण्याचा, त्यांचे आथिर्क प्रश्न समजून घेउन त्यातून मार्ग काढायला शिकवतात...हे प्राथमिक प्रश्न सुटले तर त्या अधिक फोकस होवुन बचत गटाच्या सामुहिक व्यवसायात सहभागी होतात, एकीची भावना वाढीस लागते, आणि यशस्वी होतात. समाजातील सर्व स्तरात त्यांचं मान वाढतो. निर्णय क्षमतेत त्या सहभागी होतात..याचा सविस्तपणे आढावा घेणारा पॉडकास्ट... आपल्या सूचना bhosalevarsha24@gmail.com या ईमेल आयडी वर कळवू शकता..हसत रहा... आनंदी रहा... ऐकत रहा...Follow and share Versatile Varsha Bhosale

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/profvarsha-bhosale/message

    • 17 分鐘
    महिला सक्षमीकरण आणि बचत गट Versatile Varsha Bhosale EP4

    महिला सक्षमीकरण आणि बचत गट Versatile Varsha Bhosale EP4

    महिला सक्षमीकरणासाठी बचत गट खूप मोलाची भूमिका . बांगला देशात पहिला बचत गट. नोबेल पारितषिक विजेते डॉ. महमद युनूस यांनी जगातील पहिली ग्रामीण बँक स्थापन केली.आज जगभर बचत गट आहेत यातून स्वावलंबी बनविण्यासाठी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न. बचत गटाची स्थापना, त्याचे स्वरूप यांचा सविस्तर विचार...

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/profvarsha-bhosale/message

    • 19 分鐘
    कवी कुसमाग्रज- स्वातंत्रदेवीची विनवणी Versatile Varsha Bhosale EP 3

    कवी कुसमाग्रज- स्वातंत्रदेवीची विनवणी Versatile Varsha Bhosale EP 3

    मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर . आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ, जाणीव असणारे मराठीतील महत्वाचे लेखक , कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले.विविधांगी लेखन करताना कुसुमाग्रज "क्रांती " ही साहित्याची प्रेरणा मानतात. माणसांच्या मनावर संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव, आणि साहित्य हे शब्दाश्रीत असल्यामुळे वाचकांच्या श्रोत्यांच्या मनावर संस्कार केल्याशिवाय रहात नाहीत. कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षं पूर्ण झाली तेंव्हा "स्वातंत्रदेवीची विनवणी " ही कविता कुसुमाग्रजांनी लिहिली ,आज भारताला स्वातंत्र मिळून ७३वर्ष झाली तरी कवितेत मांडलेले प्रश्न आणि भावना त्याच आहेत. प्रत्येकाला विचार करायला लावणारी कविता....

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/profvarsha-bhosale/message

    • 15 分鐘
    शिक्षणाची नवी दिशा ....Versatile Varsha Bhosale EP 2

    शिक्षणाची नवी दिशा ....Versatile Varsha Bhosale EP 2

    मागील वर्षभरात जगावर आलेल्या संकटातून बऱ्याच नवीन गोष्टी पुढे आल्या,शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल झाले, ऑफलाईन वरून ऑनलाइन शिक्षणावर येणे ही काळाची गरज होती,शिक्षक , विद्यार्थी पालक सर्वांनी ती आत्मसात केली आणि सवयीची सुद्धा झाली.गेला काही काल आपण ऐकत आहोत नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणार आहे या विषयी खूप चर्चा आहे .एक राष्ट्र एक बोर्ड, तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा झालेला विकास हा नवीन शिक्षण पद्धतीचा पाया असेल. Theoretical education will Chang to practical education. that will be aim to new education system.

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/profvarsha-bhosale/message

    • 18 分鐘

關於教育的熱門 Podcast

五分鐘心理學 - 樹洞香港 Podcast
樹洞香港 TreeholeHK
TED Talks Daily
TED
6 Minute English
BBC Radio
英式英語一分鐘 with 蕭叔叔 2021
RTHK.HK
Learning English Conversations
BBC Radio
All Ears English Podcast
Lindsay McMahon and Michelle Kaplan