16 min

इजिप्तमध्ये पिरॅमिड का उभारले? या प्राचीन इमारतीचं काय होणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

    • Science

इजिप्तच्या गिझामधले पिरॅमिड या देशातल्या प्राचीन संस्कृतीची भव्य प्रतीकं आहेत. पण गेल्या काही शतकांत या पिरॅमिड्सची बरीच हानी झाली. त्यात ठेवलेला खजिना लुटला गेला.
पिरॅमिडच्या बाह्य पृष्ठभागाचंही नुकसान झालं. आता इजिप्तच्या सरकारनं पिरॅमिडचा जीर्णोद्धार करण्याची योजना आणली आहे ज्यावरून वाद सुरू झाला आहे.
आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याविषयीच जाणून घेणार आहोत, की इजिप्तच्या पिरॅमिडचं काय होणार?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Top Podcasts In Science

StarTalk Radio
Neil deGrasse Tyson
Hidden Brain
Hidden Brain, Shankar Vedantam
Unexplainable
Vox
Radiolab
WNYC Studios
Science Vs
Spotify Studios
Ideas of India
Mercatus Center at George Mason University