16 episodes

वयाच्या पन्नाशीनंतर आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा अगदी माफक असतात. तेव्हा सुख हवं असतं, मुलांचं प्रेम आणि नातवंडांचा सहवास हवा असतो. पण वयाच्या याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात आलं एक मोठं संकट! पण एकमेकांवरच्या अतूट प्रेमाच्या जोरावर त्यांनी हे संकट परतून लावलं. जेव्हा लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट ही विरळा गोष्ट होती, तेव्हा, त्यातही वयाच्या पन्नाशीनंतर पतीसाठी लाईव्ह लिव्हर डोनर बनलेल्या सौ. कल्पना विलास जावडेकर यांच्या जिद्दीची आणि श्रद्धेची ही गोष्ट. त्यांच्याच शब्दांत, जशी घडली तशी! 
After crossing their fifties, what is it that one truly requires? A sliver of content, timeless moments with the children and some priceless memories with the grandkids. But their period of bliss was stormed by a flood of obstacles. How did they get through this storm with just an umbrella of love? “Ruperi Kinar” is narrated through the perspective of Kalpana Javdekar, who at the age of fifty-two, donated a liver to her husband Vilas, and sailed through this fearful journey of a live liver transplant. A true story, a true testament of love!

रुपेरी किनार | Ruperi Kinar Bingepods

    • Society & Culture
    • 5.0 • 1 Rating

    Ruperi Kinar Episode 16

    Ruperi Kinar Episode 16

    या जीवघेण्या आजाराला आम्ही निकराने तोंड देत यशस्वी झालो. आमच्या ’यशवंत’ बंगल्यात आमचा सुखी संसार पुन्हा सुरु झाला. माझ्या यशस्वी अनुभवाचा उपयोग हेच या कथनाचं श्रेय आहे.In the face of all the ailments, we emerged victorious. Our beloved bungalow “Yashwant” now stands true to its name, as we have returned to our blissful life. Hope my success story stands as a tale of triumph for the rest of the world.

    • 28 min
    Ruperi Kinar Episode 15

    Ruperi Kinar Episode 15

    आता पुण्याला जाण्याचे वेध लागले होते. आम्ही छान गप्पा मारत हॉलमध्ये बसलो असतानाच आत धडपडल्याचा आवाज आला, पाठोपाठ विलासची किंकाळी माझ्या कानावर पडली. एका अडचणीतून मार्ग काढावा तर दुसरी समोर येत होती...We longed to go back to Pune. The entire family had gathered in the living room, enjoying the warmth of happy conversations after a long time. When suddenly, Vilas’s agonising scream was heard. As we gathered our withered minds out of one storm, we were caught in another one.

    • 27 min
    Ruperi Kinar Episode 14

    Ruperi Kinar Episode 14

    विलासलाही डिस्चार्ज मिळणार असल्याचं कळताच मन आनंदून गेलं. ही सर्व कहाणी त्याच्या नजरेने जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली...संकटांच्या काळ्या ढगाला प्रेम आणि श्रद्धेची - रुपेरी किनार!I was thrilled to hear about Vilas getting a discharge. The time has come to give him a listening ear and understand his side of this appalling journey. The silver lining of hope and love now glistened with grace.

    • 33 min
    Ruperi Kinar Episode 13

    Ruperi Kinar Episode 13

    मला रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं. विलासचीही प्रगती चांगली चालू होती. मला डिस्चार्जही मिळाला. मात्र आम्हा दोघांच्या मनाला उभारी एकाच गोष्टीने येणार होती - एकमेकांची भेट होणं! विलासला पाहून १० दिवस उलटून गेल्यावर एक दिवस अचानक संधी आली...I was shifted to the hospital room. Vilas’s condition was steadily improving. Soon, I was discharged.  However, a journey without his company felt incomplete. At last, after 10 days of being apart, we met!

    • 36 min
    Ruperi Kinar Episode 12

    Ruperi Kinar Episode 12

    ऑपरेशनचा दिवस उजाडला. अ‍ॅनेस्थेशिया देण्यापूर्वी मी माझ्या देवांना हाक मारली. माझ्या शंकराचा चेहरा संपूर्ण खोलीभर पसरला. माझी शुद्ध केव्हा हरपली मला कळलंच नाही.It was the day of the operation. Before entering the operation theatre, I made a quick prayer to the almighty. As the anaesthesia began seeping into the body, I could feel the divine positivity fill the room.

    • 29 min
    Ruperi Kinar Episode 11

    Ruperi Kinar Episode 11

    विलासची स्थिती अशी होती की एका दिवसाचा उशीरही त्याच्या जीवावर उठला असता. मी नव्याने टेस्ट द्यायला एकीकडे, दुसरीकडे तापाने क्षीण झालेला विलास अशी आमची अवस्था होती. मात्र हळूहळू चमत्कार घडायला सुरुवात झाली...Vilas’s health had completely deteriorated. A day's delay would have proved fatal. Like a fragile thread being tugged on either end, Vilas and I were being tested by the difficulties of physical ailments and practical issues respectively. However, around the dark clouds of despair, a silver lining soon began to appear.

    • 26 min

Customer Reviews

5.0 out of 5
1 Rating

1 Rating

Top Podcasts In Society & Culture

Stuff You Should Know
iHeartPodcasts
Modern Wisdom
Chris Williamson
The Happiness Lab with Dr. Laurie Santos
Pushkin Industries
Philosophize This!
Stephen West
Freakonomics Radio
Freakonomics Radio + Stitcher
Date Yourself Instead
Lyss Boss