2 episodes

आपल्या लाईफ चा गेम कधी संपणारा नाही आणि या गेम मध्ये आपल्याला आपली वेगळी ओळख निर्माण करून इतरांचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि त्यांना समृद्ध बनवायचे आहे त्याच बरोबर पहिले आपण स्वतः या गेम मध्ये चांगला परफॉर्मन्स केला पाहिजे त्यावरच पुढच्या गोष्टी पॉसिबल आहेत त्यासाठी आपल्याला आपल्या माइण्डसेट वर आपल्याला काम केलं पाहिजे त्यासाठी सर्व उपयुक्त असणारे ज्ञान व अनुभव आपल्याला अविरत मिळत राहतील.
Personal Growth, Business Growth And Brand Building for Marathi Community, Every Sunday New Episode

#RahulVarge #BusinessGrowth #BrandBuilding #Marathi #MarathiPodcast

Marathi Podcast With Rahul Varge Rahul Varge

    • Business

    तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी काय करावे लागेल ?

    तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी काय करावे लागेल ?

    सर्व जण आता ऑनलाईन आहेत मग आपली वेगळी ओळख कशी तयार केली पाहिजे म्हणजेच आपला ब्रँड कसा तयार केला पाहिजे ?

    आपण मोठं मोठ्या कंपन्या बघतो त्यांचे नाव घेतलं कि आपल्याला लगेच लक्षात येतं कि ती कंपनी कुठली सेवा पुरविते एक चित्र तयार होत आपल्या डोळ्यासमोर 

    तर ते आपण कसे करू शकतो 

    हा एपिसोड तुम्हाला त्यासाठी मदत करेल ... 

    अधिक माहिती करिता जॉईन करा ग्रुप 

    Join Group

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/rahul-varge/message

    • 13 min
    Life Is Game - Life Purpose - Marathi Podcast

    Life Is Game - Life Purpose - Marathi Podcast

    Life Purpose is Problem Solving

    Life Is Game About Value Exchange

    1 Time

    2 Energy

    3 Love

    4 Knowledge

    5 Money

    Give More Value And Win The Game - Rahul Varge

    ---

    Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/rahul-varge/message

    • 13 min

Top Podcasts In Business

Finshots Daily
Finshots
Think Fast, Talk Smart: Communication Techniques
Stanford GSB
WTF is with Nikhil Kamath
Nikhil Kamath
Moneycontrol Podcast
moneycontrol
Why Not Mint Money
Mint - HT Smartcast
Woice with Warikoo Podcast
Ankur Warikoo