6 episodes

Marathi podcast which will try to uncover mysteries of married life..

लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात.

तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach  लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast‪)‬ NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE

  • Relationships
  • 3.2 • 36 Ratings

Marathi podcast which will try to uncover mysteries of married life..

लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात.

तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach  लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी

  S1-EP05 - PARENTAL INTERFERENCE

  S1-EP05 - PARENTAL INTERFERENCE

  सल्ला देणं आणि लुडबुड करणे ह्यात एक पुसटशी रेष आहे. 
  ती रेष कशी ओळखावी?
  पालकांनी कसे वागावे किंवा वागू नये ?
  ह्यावर बोललो आहे ५व्या एपिसोड मधे. 

  • 29 min
  S1 - EP 04 - Language of Marriage

  S1 - EP 04 - Language of Marriage

  संसार चालू झाला की एकमेकांचे स्वभाव लक्षात यायला लागतात, मग वाद पण सुरु होतात. 
  दोघांच्या सवयी वेगळ्या असतात, भाषा ( approch ) वेगळे असतात, मग भिन्न स्वभाव असलेल्या लोकांनी एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं ?
  समोरच्याची भाषा कशी समजावून घ्यावी ?
  ह्या मुद्द्यांवर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये  

  • 30 min
  S1 - EP 03 - WEDDING & HONEYMOON

  S1 - EP 03 - WEDDING & HONEYMOON

  लग्नं सोहळ्याचं महत्त्व आहे का?
  honeymoon चं उद्देश काय ?
  मुलींना honeymoon मध्ये  काय अपेक्षित असतं ?
  मुलांना honeymoon मध्ये  काय अपेक्षित असतं ?
  ह्या विषायावंर चर्चा केली आहे cementing wedding with marriage च्या तिसऱ्या एपिसोड मध्ये 

  • 20 min
  S1 - EP 02 - COMPATIBILITY

  S1 - EP 02 - COMPATIBILITY

  लग्न नेमकं कोणाशी करावं ?
  अनुरूप स्थळ कोणतं ?
  Compatibility म्हणजे नेमकं काय ?
  कुठल्या प्रकारच्या compatibilities असतात ?
  अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत एपिसोड २ मध्ये 

  • 23 min
  S 1- EP 01- TO BE OR NOT TO BE

  S 1- EP 01- TO BE OR NOT TO BE

  मुळात लग्न करावं का ?
  लिव्ह इन मध्ये राहिलं तर काय हरकत आहे ?
  मी लग्नाला तयार आहे हे कसं कळणार ?
  अश्या काही प्रश्नांवर बोललो आहे पॉडकास्ट च्या पहिल्या एपिसोड मध्ये. 

  • 16 min
  Trailer Episode

  Trailer Episode

  मी नचिकेत क्षिरे आणि subject matter expert  लीना परांजपे  ह्या पॉडकास्ट मध्ये, लग्नं ह्या गूढ विषयावर चर्चा करणार आहोत. 
  contact details  - contact@leenaparanjpe.com ; cwwmpodcast@gmail.com  

  • 4 min

Customer Reviews

3.2 out of 5
36 Ratings

36 Ratings

Anagha Natu ,

Cementing wedding with marriage

Amazing topic...it helps to understand what is partnership in marriage..really interesting and impressive podcast👍👌🙂🙃

Top Podcasts In Relationships