Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल Parijat Radio
-
- Arts
-
पारिजात रेडिओ, इंटरनेट रेडिओ शो, ज्याचं सुत्रसंचालन करतात, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, येथून धनंजय व संपदा जोशी. दर गुरूवारी व रविवारी सकाळी ७ वाजता (भारतीय प्रमाण वेेळेनुसार) नवीन शो सादर करतात.
Parijat Radio, a weekly internet-radio show hosted by Dhananjay and Sampada Joshi. New episodes posted on podcast next day after their live broadcast.
Live broadcasts can be listened to at
https://radio.garden/listen/parijat-radio/tUOHB3FX
https://liveradios.in/parijat-radio.html
New program every Thursday and Sunday from 7:00 AM onwords IST.
First Broadcasted on 22 Aug 2020.
-
आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके - विषय : उच्च रक्तदाब (ह
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
गुरुवार दिनांक 31 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अनिरुद्ध फडके* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) -
आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील जनरल सर्जन डॉ. अभिजित पाटील - विषय : अपेंडीसायटीस Arogyavar Bolu Kahi Dr. Abhijit Pa
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर, गुरुवार दिनांक 24 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात आपण ऐकाल *रत्नागिरीतील जनरल सर्जन डॉ. अभिजित पाटील* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *अपेंडीसायटीस* -
आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके - विषय : *पाठदुखी, मानदुखी आणि कं
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 17 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी* -
आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण- विषय : *स
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 10 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 2* -
आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण- विषय : *
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 3 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता
*आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती चव्हाण* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, भाग 1* -
Madhuban | Episode 80 | 24-2-2022 | *मधुबन *एपिसोड 80* *गुरुवार 24 फेब्रुवारी 2022
*मधुबन* *एपिसोड 80* *गुरुवार 24 फेब्रुवारी 2022 सकाळी 7 वाजता प्रथम प्रसारण व पुढे दिवसभर पुनःप्रसारण*
गीत - याद आ रहा है तेरा प्यार ... - संगीत व मूळ गायक - बप्पी लाहिरी, गायक - *सुनील पवार*, चिपळूण
कथा - "सर, ओळखलं का?" : लेखन - *ओंकार मोकल*, अभिवाचन - *दत्ता सरदेशमुख*
गज़ल - शोला हूँ भडकने की गुजारिश नहीं करता । : रचना - मुजफ्फर वारसी, मूळ गायक व संगीत - जगजित सिंह, गायक - *माधव भागवत*, मुंबई
कविता - सांजवेळ ... : *सुजाता प्रसादे*, रत्नागिरी
'अंगण' : लेखन व सादरीकरण - *मधुरा काळे*, नवी मुंबई
गीत - 'रस्में उलफत को निभायें ... : *गीता जोगळेकर*, पुणे
-----::::::::------:::::::------::::::