1,208 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

Sakalchya Batmya / Daily Sakal News Bingepods

    • News
    • 4.6 • 8 Ratings

    काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदूरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

    काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदूरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

    १) देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली२) नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर-गुजरात टायटन्समध्ये आज लढत (ऑडिओ)४) मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक ५) निवडणुकीत 'डीप फेक' केल्यास कारवाई; सीआयडी चौकशी करणार६) IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?७)  ‘कोस्टल रोड’बाबत अमिताभ यांच्या प्रतिक्रियेवरून राजकीय वादस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 10 min
    जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

    जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

    १)  मोदींविरोधातील पोस्टला लाईक करणं मुख्याध्यापिकेला पडलं महागात२)  जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३)  मुंबई- कोलकतामध्ये आज लढत (ऑडिओ)४)  कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला!५) लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही! - मुंबई हायकोर्ट६)  इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल७)  ‘नाच गं घुमा’चा पहिल्याच दिवशी२.१३ कोटींचा व्यवसायस्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 10 min
    शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

    शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

    १) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर

    २) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

    ३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना

    ४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं नाकारली

    ५) सिद्धू मुसेवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

    ६) नागपूरच्या राजेश जोशींचा विक्रम; सर्वात छोट्या व हलक्या विमानाची केली निर्मिती

    ७) 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच? हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत होतोय प्रयोग

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 12 min
    अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते आयपीएल घोटाळ्यावर येतोय सिनेमा

    अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते आयपीएल घोटाळ्यावर येतोय सिनेमा

    १) नव्‍या कायद्यांमुळे कामगार चळवळीची वाताहात! (कामगार दिन विशेष)२) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) चेन्नई आणि पंजाब या दोन संघात आज महत्वाची लढत (ऑडिओ)४) कोरोनाचा जनुकीय आराखडा मांडणारे चीनी वैज्ञानिक झँग योंगझेन यांचं आंदोलन५) पतंजलीच्या माफीनाम्यात बाबा रामदेवांच्या नावाची सुप्रीम कोर्टाकडून दखल६) छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर पुन्हा ’स्ट्राईक’; 3 महिलांसह 9 नक्षलवादी ठार७) 2022च्या आयपीएल घोटाळ्यावर येतोय बॉलिवूड सिनेमास्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 11 min
    बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

    बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

    १) डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग?२) बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) वाढदिवशी रोहितला विजयाची भेट? मुंबई इंडियन्सचा आज लखनौविरुद्ध महत्त्वाचा सामना (ऑडिओ)४) ‘इंदूर’मध्येही सुरतची पुनरावृत्ती; काँग्रेस उमेदवाराची भाजपशी ‘हात’मिळवणी  ५) पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध६) ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात७) पापाराझींच्या नाराजीवर बोलली तापसी पन्नू!स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 10 min
    लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

    लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

    १)  मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वाढणार उन्हाचा तडाखा२)  लातूर लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३)  कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा (ऑडिओ)४) माणकोली उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद५)  एफडीए कडून ब्रँडेड मसाल्यांची तपासणी, राज्यात विशेष मोहीम ६)  दहा दिवसांमध्येच कोसळले सोन्याचे भाव;  काय आहे कारण?७)  ‘रोमँटिक दृश्‍यांमुळे अनेक चित्रपट गमावले’ - मृणाल ठाकूरस्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    • 8 min

Customer Reviews

4.6 out of 5
8 Ratings

8 Ratings

Sukriti F M ,

Finally a Marathi News Podcast

Crisp, precise daily news update 👍🏼 first in Marathi news space

happyfitnessyogi ,

Nice !

Nice ! But still I can feel biased and pro-bjp .

Top Podcasts In News

The Morning Brief
The Economic Times
Global News Podcast
BBC World Service
ANI Podcast with Smita Prakash
Asian News International (ANI)
3 Things
Express Audio
In Focus by The Hindu
The Hindu
Daybreak
The Ken

You Might Also Like

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
3 Things
Express Audio
ANI Podcast with Smita Prakash
Asian News International (ANI)
The Ranveer Show हिंदी
BeerBiceps aka Ranveer Allahbadia