1,243 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

Sakalchya Batmya / Daily Sakal News Bingepods

    • News
    • 4.6 • 8 Ratings

    एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल ते राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी?

    एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल ते राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी?

    १)  नरेंद्र मोदी रविवारी घेणार पंतप्रधानपदाची शपथ  २)  राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी? ३) एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल ४) दिल्लीत आप- कॉंग्रेसची मैत्री संपुष्टात५)  लोकसभा निवडणुकीत जिंकले हे Gen-Z उमेदवार६)  सौरभसमोर आता रोहित-विराटचे आव्हान (ऑडिओ)७)  अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चे शूटिंग रखडले

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 11 min
    एक्झिट पोल अन् शेअर मार्केटचं 'नेक्सस' काय? ते राज्यात  पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’

    एक्झिट पोल अन् शेअर मार्केटचं 'नेक्सस' काय? ते राज्यात  पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’

    १) शेअर बाजार कोसळणे हा सर्वांत मोठा गैरव्यवहार - राहुल गांधी (ऑडिओ)२) महाराष्ट्राला पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’३) पुणे विद्यापीठाची क्यूएस क्रमवारी सुधारली; आयआयटी मुंबई जगात ११८व्या स्थानावर४) मोदी व राहुलही मतदारांना नापसंत! ‘नोटा’ला भरभरून मते५) शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महागली; मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी झाली स्वस्त, काय आहे कारण?६) सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध! जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी७) अक्षय कुमारच्या मराठी चित्रपटाचं शूटिंग थांबलं!

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 10 min
    फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडल्यानं काय होईल उलथापालथ? ते टीव्ही पाहणे होणार महाग

    फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडल्यानं काय होईल उलथापालथ? ते टीव्ही पाहणे होणार महाग

    १)  उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे करा - फडणवीस (ऑडिओ)२)  मोदी ७ तारखेला करणार सत्तास्थापनेचा दावा३)  मॉन्सूचं आज महाराष्ट्रात होणार आगमन४)  निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेल्यांचा पराभव ५)  टीव्ही पाहणे होणार महाग६)  भारताविरोधातील मॅचपूर्वी पाकिस्तानला धक्का७) ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश, स्वप्नील आणि सईची मैत्री झळकणार

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 11 min
    देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार ते अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला!

    देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार ते अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला!

    १) लोकसभा निवडणूक २०२४ निकाल 

    २) राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी! (ऑडिओ)

    ३) मनोज जरांगे पाटील यांची फेसबुक पोस्ट

    ४) अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला!  

    ५) महाराष्ट्राला वादळी वाऱ्याचा ‘यलो अलर्ट’

    ६) T20WC : भारताची मोहीम आजपासून! विजयी पाऊल टाकायला रोहितसेना सज्ज 

    ७) शर्मीन सेगलची ट्रोलिंगवर प्रतिक्रिया

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 13 min
    लोकसभा निवडणुकीचा आज महानिकाल ते टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार 'इतकी' रक्कम

    लोकसभा निवडणुकीचा आज महानिकाल ते टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार 'इतकी' रक्कम

    १) लोकसभा निवडणुकीचा आज निकाल    

    २) राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागला; टोल दरात 'इतकी' झाली वाढ

    ३)  मुंबईत मतमोजणीसाठी रस्ते वाहतुकीत बदल४)  केवळ जातीचा उल्लेख केला म्हणून अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा होऊ शकत नाही - हायकोर्ट

    ५) मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने घोडदौड कायम

    ६) T20 World Cup : केवळ विजेते अन् उपविजेतेच नाही, तर 20 संघही होणार मालामाल७) सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी ‘बाई गं’मध्ये

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 9 min
    अजित पवारांची 'राष्ट्रवादी' होणार राष्ट्रीय पक्ष ते ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास

    अजित पवारांची 'राष्ट्रवादी' होणार राष्ट्रीय पक्ष ते ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास

    १)  मध्य रेल्वेकडून ६३ अन् ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक, मुंबईकरांना काय मिळालं?२)  राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने अजित पवार गटाची वाटचाल३)  ईशान्येत जनतेचा सत्ताधाऱ्यांवर विश्‍वास४)  केजरीवाल पुन्हा तुरूंगात५) आता हैदराबाद फक्त तेलंगणची राजधानी, पण कारण काय?६)  मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...; अखेर गंभीरने स्पष्टच सांगितलं७)   ‘आम्ही जरांगे...’मध्ये अजय पूरकर साकारणार अण्णासाहेब पाटील

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    • 10 min

Customer Reviews

4.6 out of 5
8 Ratings

8 Ratings

Sukriti F M ,

Finally a Marathi News Podcast

Crisp, precise daily news update 👍🏼 first in Marathi news space

happyfitnessyogi ,

Nice !

Nice ! But still I can feel biased and pro-bjp .

Top Podcasts In News

Global News Podcast
BBC World Service
The Morning Brief
The Economic Times
3 Things
Express Audio
ThePrint
ThePrint
Daybreak
The Ken
ANI Podcast with Smita Prakash
Asian News International (ANI)

You Might Also Like

तीन गोष्टी
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
Moneycontrol Podcast
moneycontrol
The Morning Brief
The Economic Times
3 Things
Express Audio