3 min

भगवंताची मिठ‪ी‬ Er Priti More

    • Automiglioramento

🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷
*भगवंताची मिठी...*

*भगवंताचं होणं .......सोप्प नसतं हो भगवंताचं होणं...प्रचंङ निरागसता लागते...स्वच्छ मन लागतं.*

*तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना.....*

*कधी सहज म्हणुन कुणाला निरपेक्ष मदत केलीए का? करून बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

*अतिव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

*कुणाच्या उर्त्कषाचं कारण व्हा.......कुणाच्या यशात भक्कम साथ द्या.......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

*कुणी कुणाचं नसतं हो.....तरीही कुणाचंतरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा.....कुणाची ताई व्हा......कुणाचा बाप व्हा तर कुणाचा भाऊ....मग बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

*कुणाच्या चेहर्यावरचं हास्य बना.....कुणाचे अश्रूंनी तुङुंब भरलेले डोळे पुसा....मग बघा..भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

*वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या.....थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.....मग भगवंताने स्वतःहुन मिठी मारल्यासारखं वाटेल.*

*आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय.....स्वतःच स्टेटस वाढवायचय्* *प्रत्येकाला....कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा....खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खुप ऊंचावर असेल....अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहुल लागेल....*

*व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या....अन्न द्या....ते आमरस नाही हो मागत....तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुष असतात......कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

*आपल्याकङे आपलं असं काय आहे? ....भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो......मग त्यानी दिलेलं .....कघी कुणाला मनापासुन द्या.......मग बघा*

*भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही*