3 episodes

Hi, मी प्रतिक. आसपास असलेल्या ज्ञानाच्या भंडाराने तुमच्यासारखाच चकित झालेला एक जिज्ञासू.

या Podcast च्या माध्यमातून मी काही रंजक गोष्टी तुमच्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करतोय.

मला भावलेल्या सगळ्या concepts मी इथे मांडणार आहे , अगदी पायाच्या नखापासून ते छतापलीकडच्या आकशपर्यंत सगळं काही!
चला तर मग, Earphones घ्या, आणि सज्ज व्हा या मनोरंजक सफरीसाठी!

Social Media Connects - @MarathiCentralMedia on Insta, FB and Youtube.

Marathi Central Pratik Nikam

    • Science

    Episode 3 | The Aundh Experiment | History बिस्ट्री

    Episode 3 | The Aundh Experiment | History बिस्ट्री

    भारत स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 ल आपल्याला आपली राज्यघटना मिळाली , हे तर सगळ्यांना माहीतच असेल.

    पण आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या 10-12 वर्ष आधी , महाराष्ट्रातल्या एका संस्थानाने लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

    नेमक्या त्याच भन्नाट प्रयोगाची ही गोष्ट!

    Hope तुम्हाला आवडेल!

    तुमचे विचार/ सूचना तुम्ही मला Instagram/ Youtube/ Facebook - @MarathiCentralMedia वर जरूर पाठवा. एकल्याबद्दल धन्यवाद!

    • 19 min
    Episode 2 | Logical Fallacies Series | Strawman, Slippery Slope

    Episode 2 | Logical Fallacies Series | Strawman, Slippery Slope

    मराठी सेंट्रलच्या लॉजिकल फॅलेसी मालिकेतला हा दूसरा भाग , या भागामध्ये आपण स्ट्रॉमॅन आणि स्लिपरी स्लोप फॅलेसी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमचे विचार/ सूचना तुम्ही मला Instagram/ Youtube/ Facebook - @MarathiCentralMedia वर जरूर पाठवा. एकल्याबद्दल धन्यवाद!

    Continuing the Logical Fallacy series of The Marathi Central Podcast, this episode covers Strawman and Slippery slope fallacies. Thanks for listening! I would like to hear your thoughts/suggestions on my social handles - Instagram/ Youtube/ Facebook - @MarathiCentralMedia

    • 10 min
    Episode 1 | Logical Fallacies Series | Burden of Proof, Ad Hominem

    Episode 1 | Logical Fallacies Series | Burden of Proof, Ad Hominem

    In this episode of Marathi Central, we take a look at a few common logical fallacies. Thanks for listening! I would like to hear your thoughts/suggestions at pratiknikam2468@gmail.com

    • 8 min

Top Podcasts In Science

ShoSalfa? | شسالفة؟
Imane
Short Wave
NPR
BBC Inside Science
BBC Radio 4
Your Brain On
Drs. Ayesha and Dean Sherzai
Qadr Night - ليلة القدر
َQadr Night
الأعمال الكاملة لـ د. مصطفى محمود
Podcast Record