43本のエピソード

This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer.
Hope you all like it.

Shabdasuman | By Rucha Rucha Halde

    • 社会/文化

This podcast is all about how I feel and what I wish to express. Similar to an audio diary, it will explore my daily experiences in condensed forms through an audible [audio] format [for obvious reasons] :) All the poems, essays and pieces presented ; will be my own or of some noted poet or writer.
Hope you all like it.

    Yesubai (येसूबाई)

    Yesubai (येसूबाई)

    त्या तिघी या पुस्तकातील 'येसूबाई हे व्यक्तिमत्व 'काही व्यकती एकल्या शिवाय किंवा वाचल्या शिवाय नाही समजणार ..तर ऐकूया
    ऋचा हळ्दे हिच्या आवाजात सावरकर घराण्यातील एक व्यक्ती

    • 8分
    ताईंचा गृहप्रवेश

    ताईंचा गृहप्रवेश

    नारायराव सावरकर ह्यांच्या पत्नी विषयी म्हणजे ताई सावरकर ह्यांचा सावरकर घराण्यात प्रवेश ...

    • 12分
    त्या तिघी (tya tighi)

    त्या तिघी (tya tighi)

    आज १४ जून माझी आई सौ निर्मला नारायण देशमुख हिचा १४जून हा मृत्यू
    दिवस . राष्ट्रभक्ती रुजविणाऱ्या या मातेस सावरकर घरण्यातील तीन महान स्त्रिया यांच्या वर लिहिलेली त्या तिघी या कादंबरी तील काही प्रसंग माझ्या आवाजात हिच भावनांजली .

    • 50分
    स्वातंत्र्यवीर सावरकर

    स्वातंत्र्यवीर सावरकर

    आज २८ मे. एका महान क्रांतीकारकरचा जन्मदिवस. स्वातंत्र्य वीर सावरकर एक अद्भूत जीवन उर्वरित भाग आवाज ऋचा हळदे ह्यांचा

    • 15分
    स्वातंत्र्यवीर सावरकर एक अद्भूत जीवन (Swatantryaveer स्वरकर)

    स्वातंत्र्यवीर सावरकर एक अद्भूत जीवन (Swatantryaveer स्वरकर)

    आज २८ मे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचा जन्मदिवस .त्यांचे अद्भूत जीवन या विषयी गोष्टी ऋचा हळदे ह्यांच्या आवाजात..धन्यवाद.

    • 9分
    (श्री. संत गुलाराव महाराज)Samanvayharshi Shree Sant Gulabrao Maharaj.

    (श्री. संत गुलाराव महाराज)Samanvayharshi Shree Sant Gulabrao Maharaj.

    'ऋचा हळदे' ह्यांच्या आवाजातील अंध मुलांसाठी सुरू केलेले 'चैतन्य पालवी'हे podcost खूप प्रचलित झाले. अंध व आजानूबाहू श्री संत गुलाबराव महाराज या महान व्यक्ती शिवाय हे चैतन्य पालवी चैतन्यपूर्ण होणे शक्यच नाही. आज आंतरराष्ट्रीय मातृदिना निमत्त या मायेच्या पाखर घालणाऱ्या व्यक्ती विषयी.

    • 42分

社会/文化のトップPodcast

LIFESTYLE COLLEGE
J-WAVE
となりの雑談
TBS RADIO
ママの休憩所
はあちゅう、山本理沙
kemioの言わせて言うだけEverything
UNICORN.inc
HOMEGIRL
Meg and Hina
The Austin and Arthur Show
Arthur Zetes