15 episodes

So many things parents want to speak with their child. I am no different. I speak with my kid everyday. He does not understand right now, but may be in few years, he will listen to these podcasts...

पालकांना बर्‍याच गोष्टी आपल्या मुलांशी बोलायच्या असतात. मी पण त्यातलाच. मी माझ्या मुलाबरोबर दररोज बोलतो. त्याला आता ते समजणार नाही, पण कदाचित काही वर्षांनंतर तो हे पॉडकास्ट ऐकेल...

Parents Thoughts Sagar Raykar

    • Kids & Family

So many things parents want to speak with their child. I am no different. I speak with my kid everyday. He does not understand right now, but may be in few years, he will listen to these podcasts...

पालकांना बर्‍याच गोष्टी आपल्या मुलांशी बोलायच्या असतात. मी पण त्यातलाच. मी माझ्या मुलाबरोबर दररोज बोलतो. त्याला आता ते समजणार नाही, पण कदाचित काही वर्षांनंतर तो हे पॉडकास्ट ऐकेल...

    एका बापाचं मनोगत : comparison मधून शिक काहीतरी

    एका बापाचं मनोगत : comparison मधून शिक काहीतरी

    दुसऱ्याशी Compare करून स्वतःच्या उणिवांवर काम केल्यास नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल होते...

    • 3 min
    एका बापाचं मनोगत : असाच हट्ट करत रहा...

    एका बापाचं मनोगत : असाच हट्ट करत रहा...

    पुढचा मागचा विचार न करता ध्येयाच्या दिशेने बेभान होऊन पळणे म्हणजे हट्ट...

    • 3 min
    एका बापाचं मनोगत : ए भाऊ थंड घे...

    एका बापाचं मनोगत : ए भाऊ थंड घे...

    जिंकायचं असेल तर घाई करावीच लागते पण कधी कधी आहोत तिथे थांबून तो क्षण एन्जॉय करणं गरजेचं होऊन जातं.

    • 3 min
    एका बापाचं मनोगत : लॉकडाऊनमुळे बदललेला बाप

    एका बापाचं मनोगत : लॉकडाऊनमुळे बदललेला बाप

    मुलांबरोबर वेळ घालवणे किती महत्वाचे आहे हे शिकवले लॉकडाऊनने...

    • 3 min
    एका बापाचं मनोगत : आई किती काय करते..

    एका बापाचं मनोगत : आई किती काय करते..

    प्रत्येक बाळाला त्याची आई त्याच्यासाठी काय आणि किती sacrifice आणि compromise करते हे कळायला हवं म्हणजे उद्या तिच्याशी मोठ्या आवाजात बोलताना तो १० वेळा विचार करेल. ह्याच विचारावर आधारित आजचा हा भाग.

    • 2 min
    कुत्र्यावर कुत्र्यासारखे प्रेम

    कुत्र्यावर कुत्र्यासारखे प्रेम

    माणसासारखे प्रेम केले तर कदाचित कमी पडेल म्हणून मी माझ्या कुत्र्यावर कुत्र्यासारखे प्रेम करतो...

    • 1 min

Top Podcasts In Kids & Family

Сперва роди
libo/libo
Lingokids: Stories for Kids —Learn life lessons and laugh!
Lingokids
Веснушка и Кипятоша. Новые приключения
Детское радио
Никакого правильно
libo/libo
Близкие люди
Периодика
Переверни пингвина
Гусьгусь