![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
2분

मित्राच्या वाढदिवसाच्या खुप मजेदार शुभेच्या.... Marathi Locha
-
- 스탠드업
सर्वांना ओळखणारा, सर्वांनचा लाडका (मला वाटत तर नाही🤨) , वर्गातील सर्व मुलींचा हिरो😎 (असं त्याला वाटते फक्त) नाव काय सांगु भाऊचं, कोणी पण ओळखनार नाही. पण आहे खुप स्पेशल असं घरचे म्हणतात त्याला,