4 episodes

प्रिय सर्व,
व्यावसायिक समाजकार्यात समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. समस्याचे समाधान वेगवेगळ्या पद्धती वापरून केले जाते. त्यातीलच व्यक्ती सहकार्य म्हणजेच सोशल केस वर्क हे एक महत्त्वाची पद्धत आहे. मित्रहो येत्या काळामध्ये या पॉडकास्ट च्या माध्यमातून आपल्याला या संकल्पना समजून घ्यावयाच्या आहेत.

Social Case Work || व्यक्तीसह-कार्य |‪|‬ Prashant Karale

    • Science

प्रिय सर्व,
व्यावसायिक समाजकार्यात समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. समस्याचे समाधान वेगवेगळ्या पद्धती वापरून केले जाते. त्यातीलच व्यक्ती सहकार्य म्हणजेच सोशल केस वर्क हे एक महत्त्वाची पद्धत आहे. मित्रहो येत्या काळामध्ये या पॉडकास्ट च्या माध्यमातून आपल्याला या संकल्पना समजून घ्यावयाच्या आहेत.

    व्यक्तीसह-कार्य ||व्यक्तीसहकार्याचे घटक- समस्या(Problem)||Social case work ||Ep:3

    व्यक्तीसह-कार्य ||व्यक्तीसहकार्याचे घटक- समस्या(Problem)||Social case work ||Ep:3

    व्यावसायिक समाजकार्यातील सहा पद्धतींपैकी व्यक्ती-सहकार्य (social case work) ही एक महत्त्वाची पद्धत मानली जाते. या podcast मध्ये आपण व्यक्तीसहकार्यातील समस्या(problem) हा महत्वाचा घटक समजून घेणार आहोत. संबंधीत podcast चा संदर्भ हा प्रा.डॉ.प्राजक्ता टांकसाळे यांच्या पुस्तकातील आहे.

    • 26 min
    व्यक्तीसह-कार्य ||व्यक्तीसहकार्याचे घटक- व्यक्ती(Person)||Social case work ||Ep:2

    व्यक्तीसह-कार्य ||व्यक्तीसहकार्याचे घटक- व्यक्ती(Person)||Social case work ||Ep:2

    व्यावसायिक समाजकार्यातील सहा पद्धतींपैकी व्यक्ती-सहकार्य (social case work) ही एक महत्त्वाची पद्धत मानली जाते. या podcast मध्ये आपण व्यक्तीसहकार्यातील व्यक्ती (person) हा घटक समजून घेणार आहोत.

    • 15 min
    व्यक्तीसह-कार्य || अर्थ आणि व्याख्या || Social case work || Ep:1

    व्यक्तीसह-कार्य || अर्थ आणि व्याख्या || Social case work || Ep:1

    व्यावसायिक समाजकार्यातील सहा पद्धतींपैकी व्यक्ती-सहकार्य (social case work) ही एक महत्त्वाची पद्धत मानली जाते. या podcast मध्ये आपण व्यक्तिसहकार्याचा अर्थ आणि व्याख्या समजून घेणार आहोत.

    • 27 min
    Social Case Work || व्यक्तीसह-कार्य || (Trailer)

    Social Case Work || व्यक्तीसह-कार्य || (Trailer)

    • 48 sec

Top Podcasts In Science

ShoSalfa? | شسالفة؟
Imane
SciTalk سايتوك
Ayed Alajmi
Sciware سايوير
محمد قاسم
Maloom | معلوم
Sowt | صوت
بودكاست دبي المستقبل
Dubai Future Foundation
The Sociology of Everything Podcast
Eric Hsu & Louis Everuss (Lou & the Hsu)