4 episodes

आहेत बरीच अनुत्तरित प्रश्ने, घेऊयात त्यांची उत्तरे,
काही कडू गोड आठवणींना उजाळा देऊयात,
आणि संग्रहातल्या कवितांची मैफिल सजवूयात...

- वंदूप्रसाद

Instagram | WideninkChronicle

~ प्रसाद विवेक वाखारे

WideninkChronicle Prasad Wakhare

    • Arts

आहेत बरीच अनुत्तरित प्रश्ने, घेऊयात त्यांची उत्तरे,
काही कडू गोड आठवणींना उजाळा देऊयात,
आणि संग्रहातल्या कवितांची मैफिल सजवूयात...

- वंदूप्रसाद

Instagram | WideninkChronicle

~ प्रसाद विवेक वाखारे

    बदलाची पर्वणी घेऊन आलेलं 'Lockdown'

    बदलाची पर्वणी घेऊन आलेलं 'Lockdown'

    नवा शब्द, नवा अनुभव, नवीन पद्धती आणि बरंच काही नवीन शिकवणारा, आपल्या आयुष्याचा भाग झालेला Lockdown नकळत खूप काही शिकवून गेलाय. नेमकं या लॉकडाऊन मुळे तुम्हाला काय मिळालं या बद्दलचा थोडक्यात आढावा घेऊन मी प्रसाद तुमच्या भेटीस आलो आहे.

    • 5 min
    महिला असुरक्षितच?

    महिला असुरक्षितच?

    आज एका बाजूला महिला वर्ग अगदी गगनचुंबी भरारी घेतांना आपल्याला दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला नकळत वाढीस लागलेली महिलांच्या मनातील असुरक्षिततेची भावना (a feeling of Insecurity) अस्वस्थ करणारी आहे. विषय थोडा गंभीर आहे, यावर काही विचार मांडण्याचा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा.

    "कल्पक तू,भेदक असुदे तुझा वार...
    कलाकार तुझ्यातला तुझा खरा अलंकार..."

    ...✒️वंदूप्रसाद

    • 5 min
    पहिली भेट...

    पहिली भेट...

    आयुष्यातली पहिली भेट ही खरंच आठवणींत असते...
    आज याच आठवणींतल्या संग्रहात रंगून जाऊयात, मनावरचे ओझे थोडे हलके करूयात
    आणि काही राहिलंच तर ते डोळयातून वाहू देऊयात...

    ...✒️वंदूप्रसाद

    • 5 min
    Commencing Widenink Chronicle

    Commencing Widenink Chronicle

    आहेत बरीच अनुत्तरित प्रश्ने, घेऊयात त्यांची उत्तरे,
    काही कडू गोड आठवणींना उजाळा देऊयात,
    आणि संग्रहातल्या कवितांची मैफिल सजवूयात...

    - वंदूप्रसाद

    Instagram | WideninkChronicle

    ~ प्रसाद विवेक वाखारे

    • 2 min

Top Podcasts In Arts

Podcast Sobre App De Facebook
Alejandro Nava
Roundfinger Channel
Roundfinger Channel
Toute une vie
France Culture
Good Night #ฟังก่อนนอน
Mission To The Moon Media
Nepali Poem
Pradeep Kshetri
一个人睡前听
熊猫大湿