3 episodes

नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... “नवरा -बायकोचा शो “ मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर माझ्या जोडीला, तुमची वहिनी म्हणजेच Mrs . Deshmukh असणार आहे.

तर ऐकुयात लवकरच कोणाच्या गप्पा पडणार कोणावर भारी .. कोण बसत गप्प , कोणा कोणाचे रहस्य येतात बाहेर …

तर Stay Connected , and Subscribe the Updates .

www.poscastjunction.in

NAVRA BAYKOCHA SHOW - MARATHI PODCAST | मराठ‪ी‬ RJ Prasad Deshmukh

    • Music

नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... “नवरा -बायकोचा शो “ मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर माझ्या जोडीला, तुमची वहिनी म्हणजेच Mrs . Deshmukh असणार आहे.

तर ऐकुयात लवकरच कोणाच्या गप्पा पडणार कोणावर भारी .. कोण बसत गप्प , कोणा कोणाचे रहस्य येतात बाहेर …

तर Stay Connected , and Subscribe the Updates .

www.poscastjunction.in

    Navra Baykocha show Promo

    Navra Baykocha show Promo

    Musical promo : Milind Hawaldar ..........brand new show is on the way

    • 33 sec
    Navra Baykocha Show - Teaser 02

    Navra Baykocha Show - Teaser 02

    नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे  होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... अं हं  ! अहो इतकी कसली घाई आहे? आमचा 'हा' टीजर ऐकुन जरा गेस तरी करा. एक  सांगतो, मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर  माझ्या जोडीला, आणखी कुणीतरी असणार आहे. कोण बरं? तेही गेस करा पाहू किती  जनांचे अचूक नेम लागतो. आणि हो, ' ये तो बस टीजर है, पिक्चर अभी बाकी हैं  मेरे दोस्तों!'

    WWW.rjprasad.in

    • 27 sec
    Navra Baykocha Show - Teaser

    Navra Baykocha Show - Teaser

    नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या  नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... अं हं ! अहो इतकी कसली घाई आहे? आमचा 'हा' टीजर ऐकुन जरा गेस तरी करा. एक सांगतो, मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर माझ्या जोडीला, आणखी कुणीतरी असणार आहे. कोण बरं? तेही गेस करा पाहू किती जनांचे अचूक नेम लागतो. आणि हो, ' ये तो बस टीजर है, पुरी PODCAST अभी बाकी हैं मेरे दोस्तों!'
    For More Details Click Here 

    • 46 sec

Top Podcasts In Music

Rodge - Weekend Power Mix
Rodge - Weekend Power Mix
60 Songs That Explain the '90s
The Ringer
Alex Cruz
Alex Cruz
saleh's Podcast
saleh
Paul van Dyk's VONYC Sessions Podcast
Paul Van Dyk
Relax Music BGM Podcast
WPC