1 min

नजारे..‪!‬ Madhavi Gitesh Kulkarni

    • Performing Arts

माझ्या घराच्या balcony मधे एक जास्वंदाच झाड आहे.. त्याला तीन शाखा आहेत.. एक अगदीच लहान..एक मध्यम आणि एक प्रमाणापेक्षा मोठी.. तीनही फांद्यांना सुंदर फुलं येतात.. त्यांनी आपली आपली जवाबदारी अगदी परिपूर्ण रित्या पार पाडली आहे . . अगदी एका आईच्या तीन मुलांसारखी.. एकाच आईची तीन मुले .. एक लहानपणापासूनच हुशार आणि happy go lucky हात घालेल त्या क्षेत्रात यश मिळवून आणणारा/री.. एक एकदम परफेक्ट प्लॅनिंग lover योग्य वयात हवी ती गोष्ट घडवून आणणारी/रा... आणि एक मात्र.. मस्तमौला.. लहानपणापासूनच बिनधास्त.. कसलीही प्लॅनिंग किंवा पर्वा न करणारा/री आणि म्हणूनच फळाची (फुलाची) पर्वा न करता मनसोक्त आयुष्य जगणारी/रा... उगाच नाही म्हंटले आहे .. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे.. सगळं कसं same same.. माणसाचं जीवन अगदी असच.. एकाच पोटच्या आईची लेकरं घ्या किंवा या सबंध पृथ्वी मातेची आख्खी मानवजात सगळ्यांचे स्वभाव वेगळे..त्यांना आयुष्यात मिळालेलं यशही वेगळं कुणाला आधी तर कुणाला नंतर.. पण म्हणून काय कुढत बसायचं.. असं म्हणतात जीवन एकदाच मिळतं.. मी म्हणेल "चूक..! मरण एकदाच मिळतं.. जीवन तर रोज जगायला मिळतं"
नजरीये बदल दिजीये जनाब.. नजारे अपने आप बदल जायेंगे