7 episodes

It's a mini audio series on literature & musings....

Anecdotes किस्से आणि कवित‪ा‬ pooja posane

    • Arts

It's a mini audio series on literature & musings....

    Anecdotes किस्से आणि कविता Epi 7

    Anecdotes किस्से आणि कविता Epi 7

    आज खूप दिवसांनी नवीन podcast episode रेकॉर्ड केला! आज आहे कविता स्पेशल!
    कविता - मी आनंदयात्री
    कवी - मंगेश पाडगावकर
    .
    जरूर ऐका आणि नक्की सांगा episode kasa वाटला.
    .

    • 3 min
    Anecdotes किस्से आणि कविता Epi 6

    Anecdotes किस्से आणि कविता Epi 6

    नमस्कार,
    महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.लं. देशपांडे ह्यांचा काल १२ जुने रोजी स्मृतिदिन होता.
    त्या निमित्ताने आपला ६वा एपिसोड हा मी माझ्या आवडत्या लेखकाला dedicate करते!
    जरूर ऐका आणि सांगा कसा वाटला एपिसोड. .

    • 2 min
    Anecdotes किस्से आणि कविता Epi 5

    Anecdotes किस्से आणि कविता Epi 5

    Hello there!
    I am sure this episode is going to bring a bright smile on #pulapremi.
    जरूर ऐका आणि ह्यातील तुमचं आवडता व्यक्तिचित्र कोणता ते सांगा!
    पुस्तक: व्यक्ती आणि वल्ली
    लेखक: पू. लं. देशपांडे. (Please listen using headphones for better audio)

    • 1 min
    Anecdotes किस्से आणि कविता Epi 4

    Anecdotes किस्से आणि कविता Epi 4

    So, here's one more episode. पावसाळा + समुद्र + मन = Stormy Combination! आज आहे समुद्राशी गुजगोष्टी करणारी एक #कविता! ऐका आणि नक्की कळवा कसा वाटला प्रयोग.
    कविता: समुद्राराग
    कवी: बा. भ. बोरकर

    • 1 min
    Anecdotes किस्से आणि कविता Epi 3

    Anecdotes किस्से आणि कविता Epi 3

    नमस्कार!
    आजचं कव्हरपेज पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल. आजचं एपिसोड मधला किस्सा असणार आहे लाडक्या पुलं बद्दल लिहिलेल्या पुस्तकातील.
    Get Set. Listen & have a huge smile!
    पुस्तक: पुलं - चांदणे स्मरणाचे
    लेखिका - मंगला गोडबोले
    शीर्षक - मौजे पार्लाई
    Please listen using headphones for better audio.

    • 2 min
    Anecdotes किस्से आणि कविता Epi 2

    Anecdotes किस्से आणि कविता Epi 2

    Hello, they say it right, when you start reading one poem from your #favourite #poet you go on reading & finish the entire #book!. So, aaj पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या महावृक्ष काव्यसंग्रहातून एक कविता.
    Episode २-
    कविता- पारिजात
    कवी - कुसुमाग्रज
    P.S. - Forgiveness really really comes from a big heart. Listen and find out! 😁
    Please listen using headphones for better audio.
    .

    • 2 min

Top Podcasts In Arts

Comfort Eating with Grace Dent
The Guardian
Pop smoke
Keanu Caliwliw
Podcast Sobre App De Facebook
Alejandro Nava
Tell Me What To Read
Booktopia
Glad We Had This Chat with Caroline Hirons
Wall to Wall Media
Two Guys One Phone
Austin