11 episodes

आजच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानानला जाणणे  खूप महत्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करावा हे जाणून घेणे ही यशाची आणि भविष्यातील महान वैयक्तिक विकासाची गुरुकिल्ली आहे.
याच विषयाला अनुसरुन मी टेक्नो-सेव्ही या विषयवार नवीन टेक्नोलॉजीच्या अपडेटस podcast स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहचवण्या चा प्रयत्न करणार आहे.

Techno-savvy Yogesh zanjar

    • Technology

आजच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानानला जाणणे  खूप महत्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करावा हे जाणून घेणे ही यशाची आणि भविष्यातील महान वैयक्तिक विकासाची गुरुकिल्ली आहे.
याच विषयाला अनुसरुन मी टेक्नो-सेव्ही या विषयवार नवीन टेक्नोलॉजीच्या अपडेटस podcast स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहचवण्या चा प्रयत्न करणार आहे.

    11. WIFI म्हणजे काय?

    11. WIFI म्हणजे काय?

    वेगवेगळ्या डिवाइस मधील कनेक्शन केवळ टॉवर्स आणि कृत्रिम उपग्रहाद्वारे जोडणे शक्य झाले आहे. आणि या सर्व डिवाइस मध्ये नेटवर्किंगचच कनेक्शन वायरलेस असतं.याच विशिष्ट वायरलेस नेटवर्किंगलाच वाय-फाय असे म्हणतात.वाय-फाय एक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे यामध्ये सर्व प्रकारची यांत्रिक उपकरणे वायरलेस इंटरनेट कनेक्शन च्या माध्यमातून जोडले गेले आहे.ही टेक्नॉलॉजी लोकल एरिया नेटवर्किंग म्हणजेच (LAN) च्या अंतर्गत येते.

    • 7 min
    10. Anydesk

    10. Anydesk

    जर आपल्याकडे एक कंप्यूटर आणि  Android फोन असेल आणि जर आपण आपल्या कंप्यूटर  वर आपल्या Android फोनवरून किंवा आपल्या Android फोन वरुन computer वर  कण्ट्रोल ठेऊ इच्छित असाल,तर Anydesk च्या मदतीने अगदी सहज आणि थोड्या वेळात हे तुम्हाला करता येइल.

    • 6 min
    9. Podcast म्हणजे काय ?

    9. Podcast म्हणजे काय ?

    जर आपण एक स्मार्टफोन user असाल तर पॉडकास्ट बद्दल आपण ऐकलं असेल किंवा बघितले तरी असेल,कारण भारतामध्ये भरपूर प्लॅटफॉर्म या पॉडकास्ट  पद्धतीचा वापर करत आहेत,जसं अमेरिका, युनायटेड किंगडम अशा विकसित देशांमध्ये पॉडकास्ट हा विषय खूप पापुलर आहे पण इंडिया मध्ये या  प्रकाराची just सुरुवात झाली आहे असे आपण म्हणू शकतो,भारतातील बहुतेक लोकांना पॉडकास्ट या विषयाबद्दल माहिती नाही जर तुम्हाला पण या विषयाबद्दल माहिती नसेल की पॉडकास्ट नेमकं काय आहे तर काळजी करू नका कारण पॉडकास्ट माध्यमातूनच या विषयाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे.

    • 9 min
    8. गुगल फॉर्म कसा तयार करायचा?

    8. गुगल फॉर्म कसा तयार करायचा?

    Google Form ही गूगल कंपनी मार्फत दिली जाणारी मोफत सेवा आहे. गूगल फॉर्म ऑनलाईन तयार करू शकतो. तसेच गूगल फॉर्म चा वापर वापरकर्त्याची माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. गूगल फॉर्म मध्ये प्रश्न आणि पर्याय दिले जातात. हे सर्व ऑनलाईन तयार केलेले गूगल फॉर्म Google Drive मध्ये स्टोअर होतात. गूगल ड्राईव्ह ही गूगल मार्फत दिलेली मोफत सेवा आहे. ह्यामध्ये क्लाऊड-आधारित स्टोरेज सेवा दिलेली असते.

    • 10 min
    7. Google Classroom

    7. Google Classroom

    ही गूगलची एक चांगली सेवा आहे, गुगल क्लासरूम, शाळा, महाविद्यालये आणि ज्याचे Google खाते आहे अशा कोणत्याही शिक्षकासाठी एक विनामूल्य वेब सेवा आहे. गुगल क्लासरूम विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळांमध्ये व शाळेत प्रवेश करणे सुलभ करते. गुगल क्लासरूम शिक्षकांना वेळ वाचविण्यास, वर्ग व्यवस्थित ठेवण्यात आणि विद्यार्थ्यांसह संप्रेषण सुधारण्यास मदत करते.

    • 5 min
    6. Why technology is important in daily life

    6. Why technology is important in daily life

    आपल्याकडे आपल्या रोजच्या जीवनाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि मित्र, कुटूंब आणि इतरांसह मौल्यवान माहिती Share करण्यासाठी आपल्याकडे आज टेक्नोलॉजी उपलब्ध आहे. आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान का महत्त्वाचे आहे. हे एक अत्यावश्यक साधन आहे जे आपण टाळू शकत नाही, हे आपल्या जीवनातील बहुतेक जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते तंत्रज्ञान मूलत: समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी वापरली जाणारी साधने आपण म्हणू शकतो, Technology मुळे आपलण  आयुष्य चांगले आणि सुलभपणे जगू शकतो.

    • 4 min

Top Podcasts In Technology

Mafe perez's Podcast
Mafe perez
Lex Fridman Podcast
Lex Fridman
Le ZD'brief de ZDNet.fr
ZDNet.fr
Apple Events (video)
Apple
TikTok
Catarina Vieira
App Reviews - New iOS and Android Apps Review
Timur Taepov