2 episodes

This Podcast is about exploring career options, education, personal development, success, technology.

Career Sochh मराठ‪ी‬ Career Sochh

    • Education

This Podcast is about exploring career options, education, personal development, success, technology.

    सर्वोत्तम व्हा , सर्वोत्तम द्या

    सर्वोत्तम व्हा , सर्वोत्तम द्या

    सर्वोत्तम व्हा, सर्वोत्तम द्या

    थोडेसे अंतर्मुख व्हा. स्वतःवर प्रेम करा, नात्यांना महत्व द्या. चांगुलतेवर विश्वास ठेवा. ज्याच्या हाती स्वतःला सोपवू शकाल असे मार्गदर्शक शोधा आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा दुसऱ्यांसाठी तुम्ही स्वतः असा मार्गदर्शक बना. नव्या वाटा चोखाळण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवा. सर्वोत्तम व्हा, सर्वोत्तम द्या.

    • 6 min
    जोकर- करियर शब्दाचा एक वेगळा अर्थ सांगणारी कथा

    जोकर- करियर शब्दाचा एक वेगळा अर्थ सांगणारी कथा

    “आपल्या दुःखाने कोणाला हसू आलं तरी चालेल पण आपल्या हसण्याने कोणाला दुःख होता कामा नये”.......

    “एक्का-राजा-राणी” पासून वेळप्रसंगी “दुर्री-तिर्री” सुद्धा आपल्याला होता आलं पाहिजे .. कोणाची “रमी” होवो किंवा न होवो पण आपल्या असण्याने कोणाच्या आयुष्यातला किमान “सिक्वेन्स” जरी पूर्ण झाला तरी त्याचा आनंद काही वेगळाच असतो ..

    लेखक क्षितिज दाते यांनी लिहिलेली जोकर ही कथा आपल्याला करिअर चा एक वेगळाच अर्थ सांगून जाते. निव्वळ शिकून सवरून चाकोरीबद्ध नोकरी करत राहणे म्हणजे करिअर नव्हे! या जोकरची करिअर ची व्याख्या काही वेगळीच आहे.

    • 16 min

Top Podcasts In Education

The Mel Robbins Podcast
Mel Robbins
anything goes with emma chamberlain
emma chamberlain
The Rich Roll Podcast
Rich Roll
Podcast Italiano
Davide Gemello
80,000 Hours Podcast
Rob, Luisa, Keiran, and the 80,000 Hours team
PRADĖK IŠ NAUJO
Aurimas Mikalauskas