6 episodes

This is the introduction, review of new, old, classics & always made to be classic books, plays & cinemas in Marathi.

Bookworm पुस्तक स्नेह‪ी‬ Satish essel

    • Arts

This is the introduction, review of new, old, classics & always made to be classic books, plays & cinemas in Marathi.

    Bentham's utilitarianism बेंथमचा उपयुक्ततावाद

    Bentham's utilitarianism बेंथमचा उपयुक्ततावाद

    वाचन किंवा वाद्य वाजवणे अशा एखाद्या गोष्टीचा समाजाला काय उपयोग, असे सहजतेने विचारले जाते. त्यावेळी आपण उपयुक्ततेची चाचपणी करत असतो. उपयुक्ततावाद किंवा सुखवाद याची मांडणी इंग्लंड येथील तत्त्वज्ञ जेरेमी बेंथम याने केली. त्याच्या विचाराचा आढावा या भागामध्ये घेणार आहोत.   

    • 4 min
    नीती नियमविषयक चौकटी - परिणामवाद

    नीती नियमविषयक चौकटी - परिणामवाद

    एखाद्या कृतीपेक्षाही तिच्यामुळे होणाऱ्या परिणामानुसार नीती नियमांचा आखणी करण्याची आवश्यकता अनेकवेळा भासते. या पद्धतीला परिणामवाद असे म्हणतात.  उदा. चाकू चालवण्याची कृती ही स्वयंपाकघरामध्ये सुगरण, एखादा गुंड आणि एखादा डॉक्टर तिघेजण वेगवेगळ्या प्रकारे करतात. म्हणजे कृती एकच असली तरी तिचे परिणाम वेगवेगळे असतात, त्यानुसार तिचे चांगलेपण किंवा वाईटपण ठरत असते. 

    • 10 min
    tabligi Jamat & Islami mindset

    tabligi Jamat & Islami mindset

    कोरोनाच्या स्थितीमध्ये तब्लीगी जमात द्वारे रोगाला अधिक चालना मिळाली. लोकांच्या मनामध्ये भिती सोबत रागही वाढत आहे. अशा वेळी पुरोगामी ( ? ) म्हणवणारे व इतर वेळी संविधानाचे दाखले देणारे मुस्लिम का गप्प आहेत, हा प्रश्न ही विचारला जात आहे. त्यावर माझे भाष्य...

    • 14 min
    कवितांच्या गावा जावे

    कवितांच्या गावा जावे

    कार्ल सॅंडबर्गच्या कविता (अनु. विजय पाडळकर)

    हंस दिवाळी अंक २०१९ च्या अंकामध्ये कार्ल सॅंडबर्ग च्या कवितांचा अनुवाद प्रकाशित झाला आहे.
    तो विजय पाडळकर  यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला आहे. 

    जरूर ऐका...

    • 4 min
    नीती नियम आणि तत्वे यांचा मुलभूत पाया

    नीती नियम आणि तत्वे यांचा मुलभूत पाया

    आजकाल प्रत्येक नैतिक गोष्ट ही धर्माला नेऊन सोडले जाते. पण धर्म आणि नैतिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसेच देवावर विश्वास असणे, आस्तिकता आणि नश्वर किंवा नास्तिक असणे यांचाही नैतिकतेशी काडीचाही संबंध नाही. अर्थात हे सर्व जाणून घेण्यासाठी नीती नियमांच्या मुलभूत चौकटी आपण जाणून घेऊ.

    • 9 min
    Bookworm पुस्तक स्नेही (Trailer)

    Bookworm पुस्तक स्नेही (Trailer)

    • 39 sec

Top Podcasts In Arts

Espions, une histoire vraie
France Inter
DAS WARS - noch nicht
Serdar Somuncu & Bent-Erik Scholz
The FujiCast: Photography Podcast
Neale James & Kevin Mullins
Glad We Had This Chat with Caroline Hirons
Wall to Wall Media
Point Blank: Hardboiled, Noir, & Detective Fiction
Justin & Kurt
PDR - Il Podcast di Daniele Rielli
Daniele Rielli