1 episode

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी कुणाल कटारे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या podcast Marathi बंदा वर.
आपल्याला,आपल्या या podcast वर खूप मजेशीर आणि मनोरंजक तसेच नेहमी काहीतरी शिकविणारे real life experiences त्यावर solutions आणि भरपूर चर्चा ही करणार आहोत तर चला join व्हा माझ्यासोबत या आपल्या कधीही ना संपणाऱ्या प्रवासात. आणि नेहमी काही ना काही नवीन शिकत रहा जीवना कडे बघण्याचा दृष्टीकोन बदला ते कसे जगाव भले ही मग ते सामाजिक असो वैयक्तिक असो त्याच बरोबर सेल्फ डेव्हलपमेंट विषयी ही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि अजून बरेच काही अजून खूप गप्पा मारायच्या आहेत.
Poadcast नक्की follow करा ☺️

Marathi बंदा | Real Life Experiences | Solutions | Contemplation ‪.‬ Kunal Katare

    • Education

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी कुणाल कटारे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या podcast Marathi बंदा वर.
आपल्याला,आपल्या या podcast वर खूप मजेशीर आणि मनोरंजक तसेच नेहमी काहीतरी शिकविणारे real life experiences त्यावर solutions आणि भरपूर चर्चा ही करणार आहोत तर चला join व्हा माझ्यासोबत या आपल्या कधीही ना संपणाऱ्या प्रवासात. आणि नेहमी काही ना काही नवीन शिकत रहा जीवना कडे बघण्याचा दृष्टीकोन बदला ते कसे जगाव भले ही मग ते सामाजिक असो वैयक्तिक असो त्याच बरोबर सेल्फ डेव्हलपमेंट विषयी ही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि अजून बरेच काही अजून खूप गप्पा मारायच्या आहेत.
Poadcast नक्की follow करा ☺️

    Intro

    Intro

    Introduction

    • 40 sec

Top Podcasts In Education

The Mel Robbins Podcast
Mel Robbins
Справиться проще
Истомина Карина, Наташа Каданцева
Self Care Szn.
Caitlin DeChiara
Познай самого себя
Анна Иванникова @anna_art_piano
Go учиться
Forbes Russia
Заряжаемся ⚡ английским
Инглекс