4 episodes

Collective wisdom

Zankar Knowledge Magix Zankar Audio Cassettes

    • Society & Culture

Collective wisdom

    Pahu Anande पाहू आनंदे ( Eye Care)

    Pahu Anande पाहू आनंदे ( Eye Care)

    How  to take care of your eyes. Scientific podcast by Dr. Tejaswini and Prasad Walimbe.

    आपल्या मौल्यवान डोळ्यांची काळजी हे आपले कर्तव्यच आहे , पण ही माहिती सोप्या पण शास्त्रशुध्द भाषेत आणि गोष्टीरूप स्वरुपात आता उपलब्ध झाली आहे ती पाहू आनंदे या podcast मध्ये. 

    • 1 hr 50 min
    Podcast on Spiritual fiction Apurnaviram

    Podcast on Spiritual fiction Apurnaviram

    Audio book Podcast with Priyanka.. with Author of the book Apurnaviram - a spiritual fiction Pradnya

    Joined by Uday Thatte.....

    Listen to the thrilling journey of Pradnya...

    • 46 min
    कृपामुर्ती नृसिंहसरस्वती 16 ते 30

    कृपामुर्ती नृसिंहसरस्वती 16 ते 30

    सद्गुरू कृपेने श्री दत्तगुरूंच्या महान कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या शुद्ध हेतूने सदर ऑडिओ पुस्तकाची निर्मिती केली आहे. या ऑडिओ पुस्तकांद्वारे  भक्तांना श्री. श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीमन्न नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी केलेल्या अलौकिक लिलांचे रसभरीत वर्णन ऐकावयास मिळणार आहे. 

    यति  श्री.कृष्णानंद यांच्या प्रासादिक लेखणीतून हे सर्व घडून आले आहे. सद्गुरू चरणी अशी नम्र प्रार्थना कि, या पुस्तकाच्या श्रवणाने आपणांस श्री. दत्त कृपेचा लाभ मिळावा.

    !!शुभं भवतु !!   

    कृपामुर्ती नृसिंहसरस्वती 1 ते 15

    • 5 hrs 44 min

Top Podcasts In Society & Culture

Modern Wisdom
Chris Williamson
Fala Gringo! A Brazilian podcast for intermediate learners
Leni
Diss and Tell
Wondery
The Intimate Marriage Podcast, with Intimacy Coach Alexandra Stockwell, MD
Alexandra Stockwell, MD
What Healthy Couples Know That You Don't
Rhoda Sommer on Relationships
Shoot the Messenger: Espionage, Murder & Pegasus Spyware
PRX & Exile Content Studio