26 min

Shobhechyaa Baahulyaa Manachya Palikadale

    • Personal Journals

व्हिटीलीगो म्हणजे 'कोड' हा आत्मप्रतिरक्षा रोग किंवा स्वयंप्रतिकार रोग आहे. त्वचेवर रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईटस्’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग पडतो. याला कोड म्हणतात पण तो कुष्ठरोग नाही.

मनाच्या पलीकडलेच्या या एपिसोडमध्ये अस्मिता आणि अमित यांनी अस्मिताने लिहिलेली, विवाहसंस्थेतून लग्न जुळवण्याच्या काही घडामोडींवर आधारीत कथा “शोभेच्या बाहुल्या" वाचली आहे. हि कथा कोड या समस्येवर आणि त्याबद्दलच्या सामाजिक दृष्टिकोनावर भाष्य करते.

२५ जून हा दिवस जगभरात जागतिक व्हिटीलीगो दिवस  म्हणून ओळखला जातो.

तर मग या! आमच्याबरोबर आमच्या या प्रवासामध्ये सहभागी व्हा आणि "मनाच्या पलीकडले" चा नक्की प्रसार करा!

Vitiligo is an Autoimmune disorder in which pale white patches appear on the skin. On the backdrop of an arranged marriage scenario, Asmita and Amit narrate a short story - “Shobhechyaa Baahulya” - written by Asmita which addresses the stigma associated with Vitiligo.

25th June is recognised as the World Vitiligo Day.

We hope you enjoy listening to this episode of Manachya Palikadale. So come, join us in this journey, and spread the word.

You can write to us at manachyapalikadale@gmail.com

Podcast Cover Art: Pragati Pawar

Podcast Cover Calligraphy: Abhijeet Vartak

Music Credits:

Music from Uppbeat (free for Creators!):

https://uppbeat.io/t/northwestern/hometown

License code: 558MKWZ0UYO6TENG

Let us know your thoughts, feedback/critic:

- Through Email: manachyapalikadale@gmail.com

- Leaving A review/rating at the podcast app you use

- Follow us on Instagram –

@manachyapalikadale,

Asmita (@asmita_gm) &

Amit (@sangosnaps and @fooodzilla)

- By leaving a voice message at the link below

---

Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manachyapalikadale/message