10 afleveringen

नमस्कार,
माझं नाव अनघा आणि Anagha's मनगुज म्हणजे मनातल्या गप्पांचा मराठी कट्टा.
ह्या आहेत गप्पा मनातल्या... माझ्याही आणि तुमच्याही! विविध विषयांवरच्या खुमासदार गोष्टी आणि काही शब्दांची उजळणी... सगळं अगदी मराठीतून!
तुमच्या आमच्या मनात येणा-या साध्यासोप्या विषयांवर सहज बोलण्याचा आणि सोबतच काही मराठी शब्द जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिवटीविसाठी ट्विटर @Anaghasmanaguj

Anagha's मनगुज - गप्पा मनातल्या..‪.‬ Anagha Managuj

    • Vrije tijd

नमस्कार,
माझं नाव अनघा आणि Anagha's मनगुज म्हणजे मनातल्या गप्पांचा मराठी कट्टा.
ह्या आहेत गप्पा मनातल्या... माझ्याही आणि तुमच्याही! विविध विषयांवरच्या खुमासदार गोष्टी आणि काही शब्दांची उजळणी... सगळं अगदी मराठीतून!
तुमच्या आमच्या मनात येणा-या साध्यासोप्या विषयांवर सहज बोलण्याचा आणि सोबतच काही मराठी शब्द जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिवटीविसाठी ट्विटर @Anaghasmanaguj

    भाग ९ - भाभां (Anagha's Managuj - BhaBhan)

    भावाबहिणीच्या आगळ्यावेगळ्या नात्याचा सण म्हणजे राखीपौर्णिमा! मनगुजाचा आगळावेगळा विषय  म्हणजे 'भाभां'!
    आपल्या ताई, दादांसोबत राखीपौर्णिमा साजरी करताना ऐकायलाच हवा....
    #Anaghasमनगुज #गप्पामनातल्या #मराठीशब्द #मराठीकट्टा #मराठीगप्पाष्टक #मराठीपॉडकास्ट

    • 9 min.
    भाग ८ - च ची चजाम (Anagha's Managuj - Cha chi chajama)

    चजआ चमी चमच्याशीतु चच्याच चषेतभा चलणारआहेबो.. ही कसली गंमत आहे बुवा? जाणून घ्यायला हा भाग ऐकायलाच हवा. तुम्ही ऐकाल तर पटापट बोलायलाच लागाल.
    मराठीतल्या सांकेतिक भाषांपैकी एक खास भाषा आणि तिच्याबद्दलच्या ह्या गप्पा म्हणजेच Anagha's मनगुजचा हा नवीन भाग.   
    #Anaghasमनगुज #गप्पामनातल्या #मराठीशब्द #मराठीकट्टा #मराठीगप्पाष्टक #मराठीपॉडकास्ट

    • 7 min.
    भाग ७ - खोटं मनगुज?? (Anagha's Managuj - Khota Managuj)

    Anagha's मनगुजचा नवीन भाग.. 'खोटं मनगुज'? ह्या नावाचं गौडबंगाल तरी काय? नवीन भागाचा हा कुठला विषय आणि त्यावरच्या मनातल्या गप्पा तरी काय? Anagha's मनगुजचा हा एपिसोड खूप खास आहे आणि ह्या पॉडकास्टमध्ये एक सनसनीखेज news तुम्हाला कळणार आहे. सगळे details कळण्यासाठी ऐकायलाच हवा हा भाग आणि तोही completely!
    #Anaghasमनगुज #गप्पामनातल्या #मराठीशब्द #मराठीकट्टा #मराठीगप्पाष्टक #मराठीपॉडकास्ट

    • 10 min.
    भाग ६ - फाल्गुन मास (Anagha's Managuj - Falgun Maas)

    फाल्गुन महिना वर्षातला शेवटचा महिना. नव्या भागात ह्या महिन्याबद्दलच्या गमतीजमती. गप्पा मनातल्या आणि एका मराठी शब्दाची उजळणीसुद्धा!
    #Anaghasमनगुज #गप्पामनातल्या #मराठीशब्द #मराठीकट्टा #मराठीगप्पाष्टक #मराठीपॉडकास्ट

    • 13 min.
    भाग ५ - एका शब्दाची गंमत (Anagha's Managuj - Eka Shabdachi Gammat)

    Anagha's मनगुज आज आहे एका शब्दाच्या गंमतीबद्दल.. शब्द अगदी सोपा त्यामुळे गप्पा झाल्यात खुमासदार! या शब्दाने एक नव्हे तर चक्क दोन गाण्यांनी मनात रुंजी घातलीये.. ती गाणी आणि गप्पा मनातल्या.... खास या भागात!

    #Anaghasमनगुज #गप्पामनातल्या #मराठीशब्द #मराठीकट्टा #मराठीगप्पाष्टक #मराठीपॉडकास्ट

    • 13 min.
    भाग ४ - काजवा (Anagha's Managuj - Kajava)

    Anagha's मनगुजच्या कट्ट्यावर माझ्या मनात लुकलुकणारा काजवा आणि एका मराठी शब्दाची उजळणी. 

    #Anaghasमनगुज #गप्पामनातल्या #मराठीशब्द #मराठीकट्टा #मराठीगप्पाष्टक #मराठीपॉडकास्ट

    • 9 min.

Top-podcasts in Vrije tijd

De Nationale Autoshow | BNR
BNR Nieuwsradio
Petrolheads | BNR
BNR Nieuwsradio
Zelfspodcast
Tonny Media
AutoWeek Podcast - De Uitlaat
Roy Kleijwegt
Gamekings
Gamekings
Kleine Boodschap
Paul Sprangers & Tim Hinssen