14 min.

Ep. 4. Bookmark (The Last Chapter) | बुकमार्क (द लास्ट चॅप्टर‪)‬ Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट

    • Fictie

मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलंत की सचिनला राघवने कशाप्रकारे वाचवलं आणि फायनली सचिनला राहण्यासाठी घरही मिळालं. आयुष्याच्या वळणावर बऱ्याचदा अशा अडचणी समोर उभ्या राहतात तेव्हा वाटतं की बस, आता स्वतःला संपवावं. तेव्हा जरा थांबायला हवं आणि एकदा, फक्त एकदा विचारपूर्वक असा विचार करायला हवा की, खरंच संपलं सगळं? यहां हर चीज का सोल्युशन हैं मेरे भाई, इथे कधीच पर्याय संपत नाहीत. असो, सचिनच्या आयुष्यात आता ही काय नवीन भानगड येऊन ठेपलीये हे जाणून घेण्यासाठी ऐका 'The Last chapter' चा चौथा भाग बुकमार्क!
Credits -
Writer - Dipak Bhutekar
Story Editor & Social Media - Sharda Bhawar
SFX, Sound & Packaging - Akash Jadhav
Anchor Voice Artist - Prasad Deshmukh
Voice over artists -
Sachin - Shaunak Mule
Nana & Kaka - Sharad Khobre
Aaji & Aai - Purva Bhoyte 
Crowd- Prathamesh Umalkar
Raghav - Prasad Deshmukh
Sayali - Harshada Mali
Gharmalak - Dipak Bhutekar
Crowd - Akash Jadhav
अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in

Top-podcasts in Fictie

De Vrouw met Duizend Gezichten
Lex Noteboom | A.W. Bruna Uitgevers
De Brandstapel
NPO Luister / BNNVARA
The Deca Tapes
Lex Noteboom
The White Vault
Fool and Scholar Productions
Dirt - An Audio Drama
STUDIO5705
Impact Winter
Audible Originals