17 min

सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

    • Science

मार्च 2024 मध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांंनी व्हिएन्नामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थविषयक आयोगासमोर बोलताना सांगितलं की अमेरिकेत 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या लोकांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे सिंथेटिक ड्रग्स किंवा ओपियॉइड्स.
एका अहवालानुसार 2022 साली सिंथेटिक ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे एक लाख आठ हजार जणांचा मृत्यू झाला.
आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण जाणून घेणार आहोत, की सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत?
प्रेझेंटर : जान्हवी मुळे
ऑडियो: तिलक राज भाटिया

Top Podcasts In Science

Psykologipodcasten Synapsen
Psykologipodcasten Synapsen
Abels tårn
NRK
Tingenes Tilstand
HENRI
Rekommandert
HENRI & Acast
Hidden Brain
Hidden Brain, Shankar Vedantam
Paradigmepodden
Terje Toftenes