1 hr 7 min

प्रेम, नाती आणि इंटरनेट/ Prem, Naati aani Internet (पाहुणे: मंगेश केळकर‪)‬ Biscuit, Chaha ani Kavita Saha / बिस्कीट, चहा आणि कविता सहा

    • Hobbies

माणूस एक समाजप्रेमी प्राणी आहे. समाज आला म्हणजे नाती आलीच. प्रत्येक नातं म्हणजे भावनांची आणि अनुभवांची नवीन पेटीचा असते. प्रत्येक नात्यात आपली पेटी थोडी रिकामी करतो आणि थोडी नव्याने भरून घेतो. नात्यांवर बोलता बोलता आजचा भाग पृथ्वीच्या प्रेमापासून मैत्रीच्या नसलेल्या नियमांपर्यंत गेला. ह्या भागात मंगेश केळकरशी गप्पा मारत आहेत अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस.

ह्या भागातील कविता खालील प्रमाणे:

एक अजब लव्हस्टोरी - प्रणव फडणीस
वर्गातील रामायण - अभिषेक दाणी
कॉलेज कट्टा - मंगेश केळकर
इंटरनेट - अभिषेक दाणी
जेव्हा बाबा आई होतात - मंगेश केळकर
मैत्री - प्रणव फडणीस