17 min

विषय - हवामान अंदाज आणि त्या बाबतचे अंदा‪ज‬ Radio Haritpane

    • Natural Sciences

नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत यंदाचा मान्सून कसा असणार? तसेच हवामान अंदाज वर्तवण्या साठी कोणकोणत्या गोष्टी गरजेचा असतात या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येत आहेत, सुप्रसिद्ध हवामान तज्ञ आणि शेतकऱ्यांचे लाडके व्यक्तिमत्त्व श्री. दिपक जाधव, रा. जोपुळ जि. नाशिक