58 segundos

वाचन जागर तथा साहित्य सहवास!!!वाचकस्वर ऍडव्होकेट संभाजीराव ह मोहिते कराड जि. सातारा तथा निसमाग‪्‬ Sambhajirao Mohite

    • Libros

या माध्यमातून मराठीतील निवडक साहित्य कृतींचे प्रकट वाचन आपणा पर्यंत नित्य पोहोचविणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. तसेच अन्य भाषांतील भाषांतरीत साहित्यकृती आपणास ऐकवण्यात येतील. आजवर प्रबोधनाचे माध्यमातून केवळ उपस्थित श्रोतृवर्गापर्यंत पोहोचत होतो. या संगणकीय प्रणाली मुळे आपणा पर्यंत नित्य पोहोचणं होणार आहे. हा आनंद अवर्णनीय आहे. जय भारत !!!!