1,218 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

Sakalchya Batmya / Daily Sakal News Bingepods

    • News

    पालघर लोकसभेच्या तिरंगी लढतीचा आढावा ते घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अपघात

    पालघर लोकसभेच्या तिरंगी लढतीचा आढावा ते घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अपघात

    1) घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानं भीषण अपघात  2) पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)3) IPL 2024 : प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक; केएल राहुल लखनौचं नेतृत्व करणार?4) डुक्कराच्या मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण केलेला रुग्ण रिचर्ड रिक स्लेमन यांचं निधन5) चौथ्या टप्प्यातील 96 जागांसाठी ६२.५८ टक्के मतदान6) अंतराळ उद्योग ‘खासगी’ भरारी घेणार; विपुल संधी असल्याचे ‘इस्रो’च्या संचालकांचे मत7) "स्टारकिड असले तरीपण सामान्य बालपण"; गिरीजा ओक झाली व्यक्त

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 11 min
    महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट!

    महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट!

    1) देशभरात आज चौथ्या टप्प्यातील मतदान; बीड, औरंगाबाद, पुण्यासह महाराष्ट्रात ११ जागा2) दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)3) IPL 2024 : आयपीएलमध्ये आज कोलकाता विरुद्ध गुजरात अशी होणार लढत (ऑडिओ)  4) महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट! तब्बल 'इतके' रुग्ण आढळले5) विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘RTE’ प्रवेश; शालेय शिक्षणचा नवा आदेश  6) 'एव्हरेस्ट मॅन'चा भीम पराक्रम! स्वत:चाच विक्रम मोडीत 29 वेळा सर केलं शिखर7) माझ्या सावत्र मुलीनं मला 'आई' म्हणावं ही अपेक्षाच नाही; दिया मिर्झा असं का म्हणाली?  स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 11 min
    धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड? ते पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक

    धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड? ते पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक

    1) पृथ्वीला शक्तिशाली सौरवादळाची धडक 2) धुळे लोकसभा मतदारसंघाचा आढावा 3) IPL 2024 : चेन्नई विरुद्ध राजस्थान आणि दिल्ली विरुद्ध बंगळुरु या दोन सामन्यांचा आढावा 4) मराठीला अभिजात दर्जा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे का?5) Microsoft जुलैमध्ये स्वतःचं 'मोबाईल गेम स्टोर' लाँच करणार6) टाटासह 15 कंपन्यांनी NBFC नोंदणी प्रमाणपत्रं केली परत, काय आहे प्रकरण?7) करीना कपूरच्या एका पुस्तकामुळं उफाळला वाद; हायकोर्टानं बजावली नोटीस

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 11 min
    औरंगाबाद लोकसभेसाठी कोणाचं पारडं जड? ते केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर

    औरंगाबाद लोकसभेसाठी कोणाचं पारडं जड? ते केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर

    १) एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये 9 टक्के वाढ; 'या' क्षेत्रात सर्वाधिक संधी२) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)३) IPL 2024 : कशी असेल आजची कोलकाता आणि मुंबई संघातील लढत? (ऑडिओ)४) ब्रिजभूषण सिंहविरोधात आरोपांची निश्चितीचे कोर्टाचे आदेश ५) अखेर अरविंद केजरीवाल यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर६) गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Pay पेक्षा काय आहे वेगळं?  ७) बड्या स्टार्सची आता क्रेझ नाही, कारण..."; श्रेयस तळपदेचं मोठं भाष्य

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 10 min
    नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी

    नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी

    1) चंद्राबाबत मोठी बातमी! नासाची मून एक्स्प्रेसची तयारी सुरू 2) नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)3) IPL 2024 : कशी असेल गुजरात आणि चेन्नई संघातील लढत? (ऑडिओ)4) हरियाणात बहुमत चाचणीची मागणी; काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार5) भारतास अस्थिर करण्याचा डाव; रशियाचा अमेरिकेवर आरोप6) कैद्यांनाही कुटुंबीयांसोबत साधता येणार फोनवरून संवाद 7) टीव्ही मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर; 'या' मराठी मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 10 min
    शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

    शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

     १) 'रिंकल अच्छे है' : प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

    २) शिरुर लोकसभा मतदारसंघाचा आढावा 

    ३) IPL 2024 : कशी असेल पंजाब आणि बंगळुरु संघातील लढत?

    ४) सॅम पित्रोदांचा अखेर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या चेअरमनपदाचा राजीनामा

    ५) विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

    ६) Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्ड कोरोना लसीचं उत्पादन

    ७) माझ्या कॅन्सरचं निदान झालं तेव्हा नवऱ्याचा चेहरा...; सोनाली बेंद्रेनं सांगितली आपबिती

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    • 10 min

Top Podcasts In News

بودكاست أريـــكة
Ghmza غمزة
الفجر
ثمانية/thmanyah
Global News Podcast
BBC World Service
بعد أمس
Atheer ~ أثير
تك بلس
Asharq Podcasts | الشرق بودكاست
يستحق الانتباه
BBC Arabic Radio

You Might Also Like

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
तीन गोष्टी
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
Raj Shamani's Figuring Out
Raj Shamani
ANI Podcast with Smita Prakash
Asian News International (ANI)
ThePrint
ThePrint