CalAAudioscope Unknown
-
- Konst
CalAAudioscope presents audio narration of selected pieces of interesting literature in Marathi - a regional language in India.
-
कथा: अवेळ, लेखिका: आशा बगे, वाचन: स्नेहा घारपुरे, अभिषेक रांगणेकर, अनिरुद्ध भिडे आणि अंजली भिडे
ताटातूट घडण्याची वेळ ही नेहेमीच 'अवेळ' असते - विचार आणि भावना यांच्या छटा त्यावेळी अधिकच कशा गडद होतात याचं प्रत्ययकारी चित्रण घडवणारी ही कथा.
अर्थपूर्ण वाचन आणि संगीत यांच्या साथीत आपल्या भेटीला येत आहे. -
है तो है...!
हिंदी व उर्दू गझलांमधील सौंदर्यस्थळांचा शोध- रसिकतेने आणि जाणकारीने!
लेखन व वाचन: वसुंधरा काशीकरध्वनी संरचना : समीर महागावकर -
उठ के कपडे बदल
हिंदी व उर्दू गझलांमधील सौंदर्यस्थळांचा शोध- रसिकतेने आणि जाणकारीने!
लेखन व वाचन: वसुंधरा काशीकरध्वनी संरचना : समीर महागावकर
-
रंजीश ही सही!
लेखन व वाचन: वसुंधरा काशीकर ध्वनी संरचना : समीर महागावकर
हिंदी व उर्दू गझलांमधील सौंदर्यस्थळांचा शोध- रसिकतेने आणि जाणकारीने! -
-
सुरांची नजर की समज? - (लेखन,कथन : मिलिंद मधु-रजनी )
" मला वाटतं..." या स्फुटलेखनातील धागा!