18 avsnitt

|| क्रिकेटस्य कथा रम्या ||

आपल्या देशात क्रिकेट हा नुसता खेळ नाही, तर तो एक धर्म आहे. क्रिकेटवेडे भारतीय फक्त भारताच्याच नाही तर जगभर असलेल्या क्रिकेटखेळाडूंची पूजा करतात. गेल्या अनेक वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात अनेक क्रिकेट वीरांच्या अनेक कथा झाल्या. || क्रिकेटस्य कथा रम्या || हा त्याच कथांचा एक संच आहे. क्रिकेटचे काही जुने-नवे, ऐकलेले- न ऐकलेले, माहित असलेले-नसलेले असे काही भन्नाट किस्से.

In our country, cricket is not just a sport, it is a religion. Cricket-crazy Indians adore cricketers not only in India but all over the world. There have been many stories of cricket heroes in the history of cricket over the years. This is a set of the some stories. Some of the old-new, heard-unheard, known- unknown stories of cricket.

Cricketasya Katha Ramya Ideabrew Studios

    • Sport

    Ep 18 - Bharatache Jawai

    Ep 18 - Bharatache Jawai

    काही असे परदेशी क्रिकेटपटू, ज्यांनी भारतीय मुलींशी लग्न केलं आहे. अश्याच काही खेळाडूंविषयी, कारण हे आहेत भारताचे जावई

    A story about some foreign cricketers who have married Indian girls. These are the sons-in-law of India 

    • 10 min
    Ep 17 - Katha don tie test chi

    Ep 17 - Katha don tie test chi

    क्रिकेट इतिहासात आता पर्यंत फक्त २ टेस्ट मॅचेस बरोबरीत सुटल्या आहेत (टाय झाल्या आहेत). त्या दोन्ही मॅचेस विषयी थोडेसे

    In the history of cricket, only 2 Test matches have been tied so far. A little bit about those two matches

    • 11 min
    Ep 16 - Don deshanmadhala pahila cricket saamana

    Ep 16 - Don deshanmadhala pahila cricket saamana

    सामान्यतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या दोन देशांमध्ये क्रिकेटची पहिली मॅच खेळली गेली असे मानले जाते. ह्या दोन देशांमध्ये पहिली टेस्ट मॅच १८७७ साली खेळली गेली, परंतु त्या आधी काही वर्षे अमेरिका आणि कॅनडा ह्या दोन देशांत क्रिकेटचा पहिला सामना खेळाला गेला. ही त्याचीच गोष्ट आहे

    It is generally believed that the first match of cricket was played between Australia and England. The first Test match between the two countries was played in 1877, but the first cricket match was played between the United States and Canada a few years earlier. A bit about that particular match.

    • 6 min
    Ep 15 - Don Trishatak karanare falandaaj

    Ep 15 - Don Trishatak karanare falandaaj

    कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणे ही काही साधी सुधी गोष्ट नाही. आणि दोन त्रिशतके करणारे खेळाडू तर विरळाच. गेल्या १५० वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात फक्त ४ फलंदाजांनी दोन वेळा ३०० धावांचा टप्पा गाठला आहे. त्यांच्याविषयी थोडेसे

    Triple centuries in Test cricket is not a simple matter. And players who score two triple centuries are rare. In the last 150 years of Test cricket's history, only four batsmen have twice reached the 300-run mark. A little about them.

    • 8 min
    Ep 14 - Aani one day match ushira suru zali

    Ep 14 - Aani one day match ushira suru zali

    १९८४ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांमधला जमशेदपूर येथील एकदिवसीय सामना उशिरा सुरु होण्यामागे एक विचित्र कारण होतं. काय आहे ही गोष्ट?

    There was a strange reason behind the late start of the 1984 ODI between India and Australia at Jamshedpur. What is this all about?

    • 8 min
    Ep 13 - Katha don cricket patunchya lagnachi

    Ep 13 - Katha don cricket patunchya lagnachi

    ही गोष्ट आहे अश्या दोन खेळाडूंची जे त्यांच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा क्रिकेटची मॅच खेळत होते. मुंबईकडून क्रिकेट खेळणारे सुधाकर अधिकारी आणि आफ्रिकेचा आंद्रे नेल. असं काय घडलं की त्यांना स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा मॅच खेळावी लागली?

    This is the story of two players who were playing a cricket match even on their wedding day. These are two stories of Sudhakar Adhikari from Mumbai and Andre Nel from Africa. What happened that they had to play a match even on their own wedding day?

    • 11 min

Mest populära poddar inom Sport

When We Were Kings
Perfect Day Media
Fotbollsmorgon
DobbTV
TuttoSvenskan
TuttoSvenskan
Ekstedt sport
Ekstedt Pod
Studio Allsvenskan
Nyheter24 - Henrik Eriksson
Hockeypuls
Expressen